Advertisements
Advertisements
प्रश्न
खालील विधान प्रत्येक पर्यायानुसार पूर्ण करा.
ॲल्युमिनिअमच्या निष्कर्षणात ______
विकल्प
बॉक्साईटमध्ये असलेले घटक, मृदा अशुद्धी
धातुकाच्या संहतीकरणात अपक्षालणाचा उपयोग
बॉक्साइटचे हॉलच्या पद्धतीने ॲल्युमिनामध्ये रूपांतर करण्याची रासायनिक अभिक्रिया
ॲल्युमिनिअमच्या धातुकास संहत कॉस्टिक सोड्याबरोबर उष्णता देणे
Advertisements
उत्तर
ॲल्युमिनिअमच्या निष्कर्षणात बॉक्साइटचे हॉलच्या पद्धतीने ॲल्युमिनामध्ये रूपांतर करण्याची रासायनिक अभिक्रिया.
APPEARS IN
संबंधित प्रश्न
नामनिर्देशित आकृती काढा.
ॲल्युमिनाचे विद्युत अपघटन
खालील घटनेसाठी रासायनिक समीकरणे लिहा.
ॲल्युमिनिअमचा हवेशी संपर्क आला
ॲल्युमिनिअम ऑक्साइड हे ______ आहे.
ॲल्युमिनिअमचा अणुक्रमांक _____ असून इलेक्ट्रॉन संरूपण _____ आहे.
मध्यम अभिक्रियाशील धातूंचे निष्कर्षण _____ व _____ या पद्धतीने करतात.
सल्फाइड धातुके : भाजणे : : कार्बोनेट धातुके : ______
नावे लिहा.
उभयधर्मी ऑक्साइड तयार करणारे धातू.
नावे लिहा.
कार्बोनेट धातुके मर्यादित हवेत जाळण्याची प्रक्रिया.
नावे लिहा.
ॲल्युमिनापासून ॲल्युमिनिअम मिळवण्याची पद्धत.
ॲल्युमिनिअमच्या मुख्य धातुकाचे नाव लिहा.
