Important Questions [5]
- आर्थिक वाढ आणि देशाच्या सुरक्षिततेसाठी ______ स्थिरता आवश्यक असते.
- गटात न बसणारा शब्द शोधा. नोकरीची सुरक्षितता, आरोग्य व सुरक्षिततेची साधने, कामाची सुयोग्य स्थिती, योग्य प्रमाणात नफा
- खालील विधान सकारण स्पष्ट करा. कामगारांच्या व्यवस्थापनातील सहभागास व्यवसायाने मान्यता द्यावी.
- खालील संज्ञा/संकल्पना स्पष्ट करा: व्यवसाय नीतिशास्त्र
- खालील संज्ञा/संकल्पना स्पष्ट करा: कंपन्यांची सामाजिक जबाबदारी
Concepts [11]
- सामाजिक जबाबदारी (Social Responsibility)
- वेगवेगळ्या समूहांप्रति असलेली जबाबदारी
- मालकांप्रति जबाबदारी / भागधारकांप्रति जबाबदारी (Responsibilities Towards Owners)
- गुंतवणूकदारांप्रति जबाबदारी (Responsibilities Towards Investors)
- कर्मचार्यांप्रति जबाबदाऱ्या (Responsibilities Towards Employees)
- ग्राहकांप्रति जबाबदारी (Responsibility towards customers)
- शासनाप्रति जबाबदारी (Responsibility towards Government)
- समाज/सर्वसाधारण जनतेप्रति असणारी जबाबदारी (Responsibilities Towards Society/Public in General)
- पर्यावरण संरक्षणाप्रति सामाजिक जबाबदारी
- व्यवसाय नीतिशास्त्र
- कंपन्यांची सामाजिक जबाबदारी
