Important Questions [7]
- विपणी (मार्केट) हा शब्द लॅटिन भाषेतील ‘मार्केट्स’ शब्दापासून आलेला आहे.
- विपणन मिश्र म्हणजे काय?
- खालील संज्ञा/संकल्पना स्पष्ट करा: विपणी (MARKET)
- खालील घटना किंवा प्रसंगाचा अभ्यास करून आपले मत लिहा. श्री. 'अ' हे आयात आणि निर्यात व्यापार करतात. त्यामुळे त्यांना विविध प्रकाराच्या विदेशी चलनाची गरज असते.
- खालील विधान सकारण स्पष्ट करा: ग्राहकांमध्ये उत्पादनाची ओळख निर्माण करण्यासाठी मुद्रीकरणाची आवश्यकता आहे.
- गटात न बसणारा शब्द शोधा. किंमत, व्यक्ती, विक्रयवृदधी, उत्पादन
- विपणन मिश्रणाचे ७ पी (7Ps) स्पष्ट करा.
