Important Questions [4]
- खालील विधान सकारण स्पष्ट करा: परंपरागत व्यवसायाच्या तुलनेत ई-व्यवसायाची स्थापना करणे सोपे आहे.
- बाह्यसेवा पुरविणाऱ्या संस्थेच्या मदतीने कंपनी महत्त्वाच्या क्षेत्राकडे लक्ष पुरवू शकते.
- व्यवसाय प्रक्रिया बाह्यसेवा (BPO) चे फायदे स्पष्ट करा.
- गटात न बसणारा शब्द शोधा. डेबीट कार्ड, क्रेडीट कार्ड, आधार कार्ड, ए. टी. एम.
Concepts [9]
- ई-व्यवसाय (E-business)
- ई-व्यवसायाची व्याप्ती (Scope of E-business)
- ई-व्यवसायाचे फायदे (Benefits of E-business)
- ई-व्यवसायाची मर्यादा (Limitations of E-business)
- ऑनलाईन व्यवहार (Online Transaction)
- बाह्यसेवा (Outsourcing)
- व्यवसाय प्रक्रिया बाहयसेवा (Business Process Outsourcing - B.P.O)
- ज्ञान प्रक्रिया बाह्यसेवा (Knowledge Process Outsourcing - K.P.O.)
- कायदे प्रक्रिया बाह्यसेवा (Legal Process Outsourcing - LPO)
