Revision: संभाव्यता Mathematics 1 - Algebra [गणित १ - बीजगणित] SSC (Marathi Medium) 10th Standard Board Exam [इयत्ता १० वी] Maharashtra State Board
- खालील पर्यायांपैकी कोणती संख्या संभाव्यता असू शकणार नाही?
- अंकांची पुनरावृत्ती न करता 2, 3, 5 या अंकांपासून दोन अंकी संख्या तयार केली, तर नमुना अवकाश लिहा.
- एक नाणे फेकले असता नमुना अवकाश ‘S’ लिहा.
- दोन मुलगे (B1, B2) व दोन मुली (G1, G2) यांच्यातून दोघांची एक रस्ता सुरक्षा समिती बनवायची आहे, तर यासाठी नमुना अवकाश लिहिण्यासाठी खालील कृती पूर्ण करा. दोन मुलांची समिती = □
- दोन नाणी एकाच वेळी फेकणे. या प्रयोगाचा नमुना अवकाश व घटना A व B संच स्वरूपात लिहिण्यासाठी खालील कृती पूर्ण कराः घटना A: कमीत कमी एक छाप मिळणे. घटना B: एकही छाप न मिळणे.
- दोन नाणी एकाच वेळी फेकली असता नमुना अवकाश ‘S’ लिहा.
- योग्य रीतीने पिसलेल्या 52 पत्त्यांच्या कॅटमधून एक पत्ता काढला, तर खालील घटनांची संभाव्यता काढण्यासाठी कृती पूर्ण करा. घटना A : काढलेला पत्ता एक्का मिळणे. घटना B : काढलेला पत्ता इस्पिकचा मिळणे.
- एका पिशवीत 8 लाल व काही निळे चेंडू आहेत. पिशवीतून एक चेंडू यादृच्छिक पद्धतीने काढला असता लाल व निळा चेंडू मिळण्याची संभाव्यता यांचे गुणोत्तर 2 : 5, आहे, तर पिशवीतील निळ्या चेंडूंची संख्या काढा.
- योग्य रीतीने पिसलेल्या 52 पत्त्यांच्या कॅटमधून एक पत्ता काढला असता तो पत्ता चित्रयुक्त असणे या घटनेची संभाव्यता काढा.
- एक नाणे व एक फासा एकाच वेळी फेकले असता खालील घटनाची संभाव्यता काढा: घटना A: छाप व मूळ संख्या मिळणे अशी आहे.
- अंकांची पुनरावृत्ती न करता 2, 3, 5, 7, 9 या अंकांपासून दोन अंकी संख्या तयार केली, तर खालील घटनांची संभाव्यता काढा. घटना A: ती संख्या विषम असेल. घटना B: ती संख्या 5 च्या पटीत असेल.
- खालील पर्यायांपैकी कोणती संभाव्यता असू शकणार नाही? (A) 2/3 (B) 1.5 (C) 15% (D) 0.7 (E) 15/10
- जर n(A) = 2, P(A) = 1/5, तर n(S) = ?
- एका खोक्यात 5 लाल पेनं, 8 निळी पेनं आणि 3 हिरवी पेनं आहेत. यादृच्छिक पद्धतीने ऋतुजाला एक पेन काढायचे आहे, तर काढलेले पेन निळे असण्याची संभाव्यता काढा.
- एक फासा टाकला असता वरच्या पृष्ठभागावर मूळ संख्या मिळण्याची संभाव्यता काढण्याची कृती पूर्ण करून लिहा. कृती: एक फासा टाकला असता नमुना अवकाश 's' आहे. S = {□} ∴ n(S) = 6 घटना A: वरच्या पृष्ठभागावर