Important Questions [9]
- जगातील सर्वच लोकशाही राष्ट्रांपुढील मोठे आव्हान म्हणजे ______.
- पुढील विधान चूक की बरोबर ते सकारण स्पष्ट करा. डाव्या उग्रवादी चळवळीत आज शेतकरी व आदिवासी यांच्या समस्यांचे महत्त्व वाढत आहे.
- पुढील विधान चूक की बरोबर ते सकारण स्पष्ट करा. निवडणुकीतील भ्रष्टाचारामुळे लोकांचा लोकशाही प्रक्रियेवरचा विश्वास उडू शकतो.
- भारतात लोकशाहीच्या यशासाठी कोणत्या बाबी आवश्यक आहेत?
- राजकारणाचे गुन्हेगारीकरण झाल्यामुळे कोणते परिणाम होतात?
- राजकीय प्रक्रिया पारदर्शक होण्यासाठी कोणते प्रयत्न केले जातात?
- पुढील संकल्पना स्पष्ट करा: भ्रष्टाचार
- पुढील संकल्पना स्पष्ट करा. राजकारणाचे गुन्हेगारीकरण
- पुढील संकल्पना पूर्ण करा: भारतीय लोकशाही समोरील आव्हाने
