Important Questions [7]
- टीप लिहा. मराठा चित्रशैली
- पुढील विधान सकारण स्पष्ट करा. कलेच्या इतिहासाचा सखोल अभ्यास असणाऱ्या तज्ज्ञांची आवश्यकता असते.
- मथुरा शिल्पशैली ______ काळात उदयाला आली.
- भारतातील मुस्लीम स्थापत्यशैलीची वैशिष्ट्ये सोदाहरण स्पष्ट करा.
- पुढील विधान सकारण स्पष्ट करा. चित्रकथीसारख्या नामशेष होणाऱ्या मार्गावर असलेल्या परंपरेचे पुनरुज्जीवन करणे गरजेचे आहे.
- पुढील संकल्पनाचित्र पूर्ण करा: भारतातील गुहाचित्रे असलेली राज्ये
- कला क्षेत्रात व्यवसायाच्या कोणत्या संधी उपलब्ध आहेत हे स्पष्ट करा.
