हिंदी

Sociology [समाजशास्त्र] Official Board Paper 2025-2026 HSC Arts (Marathi Medium) 12th Standard Board Exam [इयत्ता १२ वी] Question Paper Solution

Advertisements
Sociology [समाजशास्त्र] [Official Board Paper]
Marks: 80 Maharashtra State Board
HSC Arts (Marathi Medium)

Academic Year: 2025-2026
Date & Time: 11th March 2026, 3:00 pm
Duration: 3h
Advertisements

सूचना:

  1. सर्व प्रश्न सोडविणे अनिवार्य आहे.
  2. प्रश्नांच्या उजवीकडे पूर्ण गुण दिलेले आहेत.
  3. चार गुणांसाठी विचारलेल्या उपप्रश्नांच्या उत्तरांत किमान चार मुद्दे अपेक्षित आहेत.
  4. प्रत्येक नवीन प्रश्नाचे उत्तर नवीन पानावर लिहावे.

खालील वस्तुनिष्ठ प्रश्न सोडवाः खालील कंसांतील योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा व ती पुन्हा लिहाः
[1]१. (अ) (१)

हिंदू तत्त्वज्ञानामध्ये मोक्ष प्राप्तीचे ______ मार्ग सांगितले आहेत.

चार

पाच

आठ

Concept: undefined - undefined
Chapter:
[1]१. (अ) (२)

भारत सरकारने ग्रामीण विकासासाठी ______ कार्यक्रम हाती घेतला आहे.

स्मार्ट सिटी मिशन

अंत्योदय अन्न योजना

सर्व शिक्षा अभियान

Concept: undefined - undefined
Chapter:
[1]१. (अ) (३)

सन ______ मध्ये भाषेच्या आधारावर भारतीय राज्यांची पुनर्रचना करण्यात आली.

१९६०

१९५६

१९७०

Concept: undefined - undefined
Chapter:
[1]१. (अ) (४)

______ हे पर्यावरण चळवळीचे एक उदाहरण आहे.

बेल बजाओ आंदोलन

सत्याग्रह

नर्मदा बचाव आंदोलन

Concept: undefined - undefined
Chapter:
[1]१. (अ) (५)

गारो ही आदिम जमात ______ विभागात आढळते.

हिमालय

दक्षिण भारत

बेटांचा विभाग

Concept: undefined - undefined
Chapter:
[1]१. (ब) (१)

खालील जोड्यांपैकी चुकीची जोडी दुरुस्त करून ती पुन्हा लिहा:

अहुर मज्द - ज्यू धर्म

वर्धमान महावीर - जैन धर्म

गुरुनानक - शीख धर्म

येशू ख्रिस्त - ख्रिश्चन धर्म

Concept: undefined - undefined
Chapter:
[1]१. (ब) (२)

खालील जोड्यांपैकी चुकीची जोडी दुरुस्त करून ती पुन्हा लिहा:

जीवात्मवाद - एडवर्ड टायलर

चेतनावाद - ॲरिस्टॉटल

कुलप्रतिकवाद - जेम्स फेझर

निसर्गवाद - मॅक्स म्युलर

Concept: undefined - undefined
Chapter:
[1]१. (ब) (३)

खालील जोड्यांपैकी चुकीची जोडी दुरुस्त करून ती पुन्हा लिहा:

जग आधिकाधिक जवळ यणे - संगणकाकरण

शहरांची वाढ - शहरीकरण

उत्पादनात वाढ - औदयोगिकीकरण

एकीकृत केलेले संगणकीय तत्रज्ञान - अंकीकृत रूपांतर

Concept: undefined - undefined
Chapter:
[1]१. (ब) (४)

खालील जोड्यांपैकी चुकीची जोडी दुरुस्त करून ती पुन्हा लिहा:

भारतीय राष्ट्रीय कामगार युनियन काँग्रेस - १९४७

भारतीय मजदूर संघ - १९५५

युनायटेड ट्रेड युनियन काँग्रेस - १९६५

ग्रेट बॉम्बे टेक्सटाईल स्ट्राईक - १९८२

Concept: undefined - undefined
Chapter:
[1]१. (ब) (५)

खालील जोड्यांपैकी चुकीची जोडी दुरुस्त करून ती पुन्हा लिहा:

औदयोगिक मंदी - बेरोजगारी

शेतकऱ्याच्या आत्महत्या - सामाजिक समस्या

शारीरिक छळ - कौटुंबिक हिंसाचार

इंटरनेटचा अतिरेकी उपयोग - मोबाईल व्यसनाधीनता

Concept: undefined - undefined
Chapter:
[1]१. (क) (१)
चौकटीत दिलेल्या पर्यायांतून योग्य संज्ञा ओळखून ती दिलेल्या विधानापुढे लिहा:
झूम, धार्मिक विविधता, जवाहरलाल नेहरू, बायबल, सुंदरलाल बहुगुणा, पितृप्रधान पद्धती

ख्रिस्ती धर्माचा पवित्र धर्मग्रंथ.

Concept: undefined - undefined
Chapter:
[1]१. (क) (२)
चौकटीत दिलेल्या पर्यायांतून योग्य संज्ञा ओळखून ती दिलेल्या विधानापुढे लिहा:
झूम, धार्मिक विविधता, जवाहरलाल नेहरू, बायबल, सुंदरलाल बहुगुणा, पितृप्रधान पद्धती

आदिम समुदायाची स्थलांतरित शेती

Concept: undefined - undefined
Chapter:
[1]१. (क) (३)
चौकटीत दिलेल्या पर्यायांतून योग्य संज्ञा ओळखून ती दिलेल्या विधानापुढे लिहा:
झूम, धार्मिक विविधता, जवाहरलाल नेहरू, बायबल, सुंदरलाल बहुगुणा, पितृप्रधान पद्धती

भारत बहुधार्मिक देश आहे.

Concept: undefined - undefined
Chapter:
Advertisements
[1]१. (क) (४)
चौकटीत दिलेल्या पर्यायांतून योग्य संज्ञा ओळखून ती दिलेल्या विधानापुढे लिहा:
झूम, धार्मिक विविधता, जवाहरलाल नेहरू, बायबल, सुंदरलाल बहुगुणा, पितृप्रधान पद्धती

धरणांना ‘आधुनिक भारताची मंदिरे’ असे संबोधले.

Concept: undefined - undefined
Chapter:
[1]१. (क) (५)
चौकटीत दिलेल्या पर्यायांतून योग्य संज्ञा ओळखून ती दिलेल्या विधानापुढे लिहा:
झूम, धार्मिक विविधता, जवाहरलाल नेहरू, बायबल, सुंदरलाल बहुगुणा, पितृप्रधान पद्धती

तृतीयपंथीय व्यक्तींना भेडसावणारी समस्या.

Concept: undefined - undefined
Chapter:
[1]१. (ड) (१)

अधोरेखित शब्दाच्या जागी अचूक शब्द लिहून विधान पूर्ण कराः

बेंगळूरू शहरामध्ये झोपडपट्ट्यांसाठी चेरी ही संज्ञा वापरली जाते.

Concept: undefined - undefined
Chapter:
[1]१. (ड) (२)

अधोरेखित शब्दाच्या जागी अचूक शब्द लिहून विधान पूर्ण कराः

भाषेवर आधारित संघर्षाला संप्रदायवाद म्हणतात.

Concept: undefined - undefined
Chapter:
[1]१. (ड) (३)

अधोरेखित शब्दाच्या जागी अचूक शब्द लिहून विधान पूर्ण कराः

डॉ. एम. एन. श्रीनिवास यांनी आधुनिकीकरण ही संज्ञा वापरली.

Concept: undefined - undefined
Chapter:
[1]१. (ड) (४)

अधोरेखित शब्दाच्या जागी अचूक शब्द लिहून विधान पूर्ण कराः

“शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा” हा संदेश डॉ. जी.एस. घुर्ये यांनी दिला.

Concept: undefined - undefined
Chapter:
[1]१. (ड) (५)

अधोरेखित शब्दाच्या जागी अचूक शब्द लिहून विधान पूर्ण कराः

भारतात तंबाखू उत्पादने किमान २१ वर्षाच्या व्यक्तीस विकत घेता येतात.

Concept: undefined - undefined
Chapter:
संक्षिप्त टिपा लिहा (कोणत्याही दोन):
[4]२. (१)

संक्षिप्त टिपा लिहा:

ग्रामीण समाजाच्या समस्या

Concept: undefined - undefined
Chapter:
[4]२. (२)

संक्षिप्त टिपा लिहा:

जागतिकीकरणाची वैशिष्ट्ये

Concept: undefined - undefined
Chapter:
[4]२. (३)

संक्षिप्त टिपा लिहा:

सामाजिक चळवळींची कारणे

Concept: undefined - undefined
Chapter:
फरक स्पष्ट करा (कोणतेही तीन):
[4]३. (१)

फरक स्पष्ट करा:

बौद्ध धर्म आणि जैन धर्म

Concept: undefined - undefined
Chapter:
[4]३. (२)

फरक स्पष्ट करा:

प्रादेशिक विविधता आणि धार्मिक विविधता

Concept: undefined - undefined
Chapter:
[4]३. (३)

फरक स्पष्ट करा:

आधुनिकीकरण आणि शहरीकरण

Concept: undefined - undefined
Chapter:
Advertisements
[4]३. (४)

फरक स्पष्ट करा:

स्त्रियांची चळवळ आणि कामगार चळवळ

Concept: undefined - undefined
Chapter:
[4]३. (५)

फरक स्पष्ट करा:

व्यक्तिगत समस्या आणि सामाजिक समस्या

Concept: undefined - undefined
Chapter:
खाली दिलेल्या संकल्पना उदाहरणासह स्पष्ट करा (कोणत्याही दोन): )
[4]४. (१)

खाली दिलेल्या संकल्पना उदाहरणासह स्पष्ट करा.

वर्णव्यवस्था

Concept: undefined - undefined
Chapter: [1] भारतीय समाजाचा परिचय
[4]४. (२)

खाली दिलेली संकल्पना उदाहरणासह स्पष्ट करा.

आर्थिक विषमता

Concept: undefined - undefined
Chapter:
[4]४. (३)

खाली दिलेल्या संकल्पना उदाहरणासह स्पष्ट करा.

औद्योगिकीकरण

Concept: undefined - undefined
Chapter: [4] भारतातील समाज परिवर्तनाच्या प्रक्रिया
[4]५. (अ)

खालील संकल्पना चित्र पूर्ण कराः

Concept: undefined - undefined
Chapter:
खालील विधाने 'सत्य' की 'असत्य' आहेत हे सकारण स्पष्ट करा (कोणतेही दोन):
[4]५. (ब) (१)

खालील विधान ‘सत्य’ की ‘असत्य’ आहे ते सकारण स्पष्ट करा.

भारतीय शिक्षण पद्धतीत बदल घडून आले आहेत.

Concept: undefined - undefined
Chapter:
[4]५. (ब) (२)

खालील विधान ‘सत्य’ की ‘असत्य’ आहे ते सकारण स्पष्ट करा.

भारतात विविधतेत एकता आहे.

Concept: undefined - undefined
Chapter:
[4]५. (ब) (३)

खालील विधान ‘सत्य’ की ‘असत्य’ आहे ते सकारण स्पष्ट करा.

भ्रमणध्वनी व्यसन हे फक्त तरुणांमध्ये आढळते.

Concept: undefined - undefined
Chapter:
[6]६. (अ)

खालील उतारा वाचून त्या खालील दिलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा:

कोणत्याही समाजातील सदस्यांच्या मागण्यांचा परिणाम म्हणून सामाजिक चळवळी जन्म घेतात. समाजामध्ये होणाऱ्या आंतरक्रियांच्या माध्यमातून अशा मागण्या आणि समाजहिताच्या बाबी समाजामध्ये सर्वांपर्यंत पोहोचतात. समाजहिताच्या या बाबींना संमती देणारा एक व्यक्तीसमूह एकमताने सामाजिक बदलासाठी प्रयत्न करतो. असे प्रयत्न सामाजिक चळवळीच्या जन्मासाठी कारणीभूत असतात. सामान्यपणे सामाजिक चळवळीची काही पायाभूत तत्त्वे आणि उद्दिष्टे असतात. अनेक सामाजिक चळवळी या सामाजिक चळवळीचे प्रणेते किंवा त्यांच्या मुख्य प्रतिनिधींशी संबंधित असतात. भौगोलिक प्रदेशाचा विचार करता, एखाद्या सामाजिक चळवळीची व्यापकता वाढण्यासाठी काही वर्षे किंवा काही दशकांचाही कालावधी जाऊ शकतो.
सामाजिक सुधारणा चळवळ, व्यापार संघटना चळवळ, आदिवासी चळवळ, दलित चळवळ, स्त्री चळवळ, चिपको चळवळ, एलजीबीटी चळवळ, नागरी हक्क चळवळ, बुद्धिप्रामाण्यवादी चळवळ यांसारख्या अनेक चळवळींचा उदय आपल्या समाजात झाला. नंतर त्या चळवळींची व्यापकता वाढत गेली.
सामाजिक चळवळीला एकदा गती आली की ती समाजात सर्वांच्या परिचयाची होते. खरेतर अनेक चळवळींचा अभ्यासक्रमात समावेश करण्यात आला. संशोधनासाठीही सामाजिक चळवळींचा आधार घेतला जातो. उदाहरणार्थ, श्रमिक, लिंगभाव, अल्पसंख्याक आणि पर्यावरणाचा अभ्यास करताना सामाजिक चळवळींचा अभ्यास करावा लागतो.
सामाजिक चळवळींमुळे आपण ज्या समाजाचा भाग आहोत तिथील सामाजिक प्रश्नांचा गांभीर्याने विचार करणे भाग पडते. अशाच काही सामाजिक चळवळींचा परिणाम म्हणून काही कायदे पारित केले जातात. काळाच्या प्रत्येक टप्प्यात अथवा प्रत्येक पिढीच्या काही विशिष्ट सामाजिक समस्या असतात. अशाप्रकारे, प्रत्येक टप्प्यावर नव्या सामाजिक चळवळींचा उदय होऊ शकतो.

प्रश्न:

  1. समाजात बदल घडवून आणण्यासाठी सामाजिक चळवळी महत्त्वाची भूमिका पार पाडतात. याची चर्चा करा.
  2. सामाजिक चळवळी का उद्भवतात?
Concept: undefined - undefined
Chapter:
आपले व्यक्तिगत मत (प्रतिसाद) नोंदवा (कोणतेही एक):
[4]६. (ब) (१)

आपले व्यक्तिगत मत (प्रतिसाद) नोंदवा.

भारतात समाजसुधारणेच्या चळवळी २१व्या शतकात सुद्धा सुरू आहेत.

Concept: undefined - undefined
Chapter:
[4]६. (ब) (२)

आपले व्यक्तिगत मत (प्रतिसाद) नोंदवा.

काही लोकांना अंकीकृतरूपांतराच्या प्रक्रियेमुळे असुरक्षितता वाटते.

Concept: undefined - undefined
Chapter:
खालीलपैकी कोणत्याही एका प्रश्नाचे सविस्तर उत्तर १५० ते २०० शब्दांमध्ये लिहा.
[10]७. (१)

आदिम समुदायाच्या समस्यांची चर्चा करा व ह्या समस्या सोडविण्यासाठी उपाययोजना सुचवा.

Concept: undefined - undefined
Chapter:
[10]७. (२)

वृद्धांच्या समस्या विशद करा ह्या समस्या सोडविण्यासाठी उपाय सुचवा.

Concept: undefined - undefined
Chapter:

Submit Question Paper

Help us maintain new question papers on Shaalaa.com, so we can continue to help students




only jpg, png and pdf files

Maharashtra State Board previous year question papers 12th Standard Board Exam [इयत्ता १२ वी] Sociology [समाजशास्त्र] with solutions 2025 - 2026

     Maharashtra State Board 12th Standard Board Exam [इयत्ता १२ वी] question paper solution is key to score more marks in final exams. Students who have used our past year paper solution have significantly improved in speed and boosted their confidence to solve any question in the examination. Our Maharashtra State Board 12th Standard Board Exam [इयत्ता १२ वी] question paper 2026 serve as a catalyst to prepare for your Sociology [समाजशास्त्र] board examination.
     Previous year Question paper for Maharashtra State Board 12th Standard Board Exam [इयत्ता १२ वी] -2026 is solved by experts. Solved question papers gives you the chance to check yourself after your mock test.
     By referring the question paper Solutions for Sociology [समाजशास्त्र], you can scale your preparation level and work on your weak areas. It will also help the candidates in developing the time-management skills. Practice makes perfect, and there is no better way to practice than to attempt previous year question paper solutions of Maharashtra State Board 12th Standard Board Exam [इयत्ता १२ वी].

How Maharashtra State Board 12th Standard Board Exam [इयत्ता १२ वी] Question Paper solutions Help Students ?
• Question paper solutions for Sociology [समाजशास्त्र] will helps students to prepare for exam.
• Question paper with answer will boost students confidence in exam time and also give you an idea About the important questions and topics to be prepared for the board exam.
• For finding solution of question papers no need to refer so multiple sources like textbook or guides.
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×