हिंदी

योग्य पर्याय ओळखून वाक्य पूर्ण करा. लेखकांना शिरीषला कार्यक्रम द्यायचा नव्हता, कारण....

Advertisements
Advertisements

प्रश्न

योग्य पर्याय ओळखून वाक्य पूर्ण करा.

लेखकांना शिरीषला कार्यक्रम द्यायचा नव्हता, कारण....

विकल्प

  • तो नुकताच शिकायला आला होता.

  • त्याला वाद्य वाजवता येत नव्हते.

  • नुकताच शिकायला आल्याने विद्यालयाचे नाव बदनाम होण्याची शक्यता होती.

  • तो कलेच्या प्रांतातला नवखा मुसाफिर होता.

MCQ
Advertisements

उत्तर

लेखकांना शिरीषला कार्यक्रम द्यायचा नव्हता, कारण नुकताच शिकायला आल्याने विद्यालयाचे नाव बदनाम होण्याची शक्यता होती.

shaalaa.com
गद्य (9th Standard)
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 3: ‘बेटा, मी ऐकतो आहे!’ - स्वाध्याय [पृष्ठ ९]

APPEARS IN

बालभारती Marathi Aksharbharati Standard 9 Maharashtra State Board
अध्याय 3 ‘बेटा, मी ऐकतो आहे!’
स्वाध्याय | Q १. (अ) | पृष्ठ ९

संबंधित प्रश्न

खालील परिणामाबाबतच्या घटना लिहा.

परिणाम: वडिलांच्या चेहऱ्यावर तृप्तीचे समाधान होते.


खालील शब्दासाठी पाठात आलेले पर्यायी शब्द शोधून लिहा.

मुनीम - 


‘रेल्वेचा शोध देशाच्या आर्थिक विकासाला गती देणारा ठरला’, तुमचे मत लिहा.


कंसातील सूचनेनुसार बदल करा.

आजी माझ्या जवळची होती. (अधोरेखित शब्दाचा विरुद्धार्थी शब्द लिहून वाक्य पुन्हा लिहा.)


खालील मुद्‌द्याना अनुसरून सखू आजीविषयी तुमचे मत लिहा.

करारीपणा


खालील मुद्‌द्याला अनुसरून सखू आजीविषयी तुमचे मत लिहा.

आजीचा गोतावळा


आकृती पूर्ण करा.


सहसंबंध शोधा.

सावध : बेसावध : : विश्वासू : ______


सहसंबंध शोधा.

रमेश : नाम : : ते : ______


कारणे लिहा.

हिवाळ्यात पक्षी दक्षिणेकडे स्थलांतर करतात कारण .....


‘पक्षी जाय दिगंतरा’ ही उक्ती पाठाच्या आधारे तुमच्या शब्दांत स्पष्ट करा.


कारणे लिहा.

लेखकाला खिडकी लावून घ्यावी असे वाटले, कारण....


‘परसदार’ या शब्दापासून चार अर्थपूर्णशब्द तयार करा.


वृक्ष व मानवी जीवन यांच्यातील परस्परसंबंधांविषयी तुमचे मत सोदाहरण स्पष्ट करा.


खालील वाक्याचा संदर्भासहित अर्थ स्पष्ट करा.

लेखक सातारा जिल्ह्यातील औंधला जायच्या विचारात होते.


जोड्या जुळवा.

शिक्षक गुणवैशिष्ट्य
(१) श्री. नाईक (अ) स्काउटगाईड अध्यापनतज्ज्ञ
(२) श्री. देशमुख (आ) गणित अध्यापन तज्ज्ञ
(३) श्री. गोळीवडेकर (इ) समुपदेशक आणि शिस्तप्रिय
(४) श्री. कात्रे (ई) शेतीतज्ज्ञ

w-a-t-e-r हा शब्द हेलन कशा शिकल्या ते लिहून आकृती पूर्ण करा.


फरक स्पष्ट करा.


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×