हिंदी
महाराष्ट्र स्टेट बोर्डएसएससी (मराठी माध्यम) १० वीं कक्षा

X - y = 10 आणि x + y = 70 या समीकरणांची उकल ______ आहे.

Advertisements
Advertisements

प्रश्न

x - y = 10 आणि x + y = 70 या समीकरणांची उकल ______ आहे.

विकल्प

  • (40, 30)

  • (30, 40)

  • (10, 60)

  • (50, 20)

MCQ
रिक्त स्थान भरें
Advertisements

उत्तर

x - y = 10 आणि x + y = 70 या समीकरणांची उकल (40, 30) आहे.

shaalaa.com
एकसामयिक रेषीय समीकरणे
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 1: दोन चलातील रेषीय समीकरणे - Q.१ (अ)

APPEARS IN

एससीईआरटी महाराष्ट्र Bijganit (Ganit 1) [Marathi] Standard 10 Maharashtra State Board
अध्याय 1 दोन चलातील रेषीय समीकरणे
Q.१ (अ) | Q ९.

संबंधित प्रश्न

खालील एकसामयिक समीकरण सोडवा.

3a + 5b = 26; a + 5b = 22


खालील एकसामयिक समीकरण सोडवा.

5m - 3n = 19; m - 6n = -7


खालील एकसामयिक समीकरणे सोडवा.

`7/(2x + 1) + 13/(y + 2) = 27; 13/(2x + 1) + 7/(y + 2) = 33`


खालील एकसामयिक समीकरणे सोडवा.

`1/(2(3x + 4y)) + 1/(5(2x - 3y)) = 1/4; 5/(3x + 4y) - 2/(2x - 3y) = - 3/2`


2x - y = 2 या समीकरणाची उकल ______ आहे. 


x आणि y या चलाचा वापर करून पुढील समीकरण लिहा:- दोन संख्यांमधील फरक 3 आहे.


a - b = -3 या समीकरणाच्या कोणत्याही दोन उकली लिहा.


जर (2, 0) ही 2x + 3y = k या समीकरणाची उकल असेल, तर k ची किंमत काढण्यासाठी कृती पूर्ण करा.

कृती: (2, 0) ही 2x + 3y = k या समीकरणाची उकल आहे. 

x = `square` आणि y = `square` किमती घालू.

∴ 2 `square + 3 xx 0 = "k"`

∴ 4 + 0 = k

∴ k = `square`


समीकरण 2x - y = 2 मध्ये x = 3 असेल तर y = ?


जर (2, -5) ही 2x - ky = 14 या समीकरणाची उकल असेल, तर k = ?


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×