हिंदी

‘उजाड उघडे माळरानही गाऊ लागले वसंतगान’ या ओळीतील तुम्हांला कळलेले अर्थसौंदर्य स्पष्ट करा.

Advertisements
Advertisements

प्रश्न

‘उजाड उघडे माळरानही गाऊ लागले वसंतगान’ या ओळीतील तुम्हांला कळलेले अर्थसौंदर्य स्पष्ट करा.

लघु उत्तरीय
Advertisements

उत्तर

वरील ओळी प्रसिद्ध कवयित्री ललिता गादगे यांच्या 'उजाड उघडे माळरानही' या कवितेतील आहेत. या कवितेत वसंताच्या आगमनाने सृष्टीच्या साैंदर्यात झालेल्या मनमोहक बदलांचे वर्णन केले आहे.

वसंत ऋतूच्या आगमनाने सारी सृष्टीच नवतरुण होते. सारी झाडे नव्या पालवीने सजतात. उजाड उघड्या माळरानावरही रानफुले बहरून येतात. सुंदर रंगाच्या रानफुलांनी सारे माळरान सजते. येथे वसंत हा नवनिर्मितीचे, बहराचे प्रतीक आहे. एरवी उजाड, भकास असणारे माळरान वसंतात असे बहरते, की ते जणू वसंताचे, नवनिर्मितीचे गीत गात आहे अशी कल्पना कवयित्री येथे करते.

shaalaa.com
पद्य (9th Standard)
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 9: उजाड उघडे माळरानही - स्वाध्याय [पृष्ठ ३६]

APPEARS IN

बालभारती Marathi Aksharbharati Standard 9 Maharashtra State Board
अध्याय 9 उजाड उघडे माळरानही
स्वाध्याय | Q ४. (२) | पृष्ठ ३६

संबंधित प्रश्न

‘ज्ञानदेवें रचिला पाया। उभारिले देवालया।।’ या ओळीचा अर्थ स्पष्ट करा.


कंसातील उत्तरांच्या आधाराने संकल्पना स्पष्ट करा.

(परिसर प्रचाराने व्यापक केला, वैभवापर्यंत पोहोचवला, वारकरी संप्रदायाची स्थापना, संप्रदायाला गुरुकृपेने बळकट केले.)


चूक की बरोबर ते लिहा.

व्यायाम सर्वांकरता उपयुक्त असतो.


चूक की बरोबर ते लिहा.

व्यायामाने जडत्व वाढते.


शब्दसमूहाबद्दल एक शब्द लिहा.

आरोग्य देणारी - 


शब्दसमूहाबद्दल एक शब्द लिहा.

स्वतःची कामे स्वतः करणारा - 


व्यायाम न करण्याचे तोटे लिहून आकृती पूर्ण करा.


‘आरोग्यम् धनसंपदा’ या उक्तीतील विचाराचा विस्तार करा.


‘व्यायामे अंगी वाढे स्फूर्ति। कार्य करण्याची।।’ या पंक्तीतील तुम्हांला समजलेला अर्थ लिहा.


पृथ्वीचे रूप खालील बाबतींत स्पष्ट करा.


सृष्टीतील खालील घटक वसंतऋतूच्या आगमनाने कसे सजले, ते स्पष्ट करा.

घटक त्यांचे सजणे
(१) लिंबोणी  
(२) नागफणी  
(३) घाणेरी  
(४) पळसफुले  

‘सांबर लाल कळ्यांनी लखडून उभे स्वागता पाणंदीवरी’, या ओळीचा संदर्भ स्पष्ट करा.


वसंतऋतूच्या आगमनाने सृष्टीत होणारे बदल तुमच्या निरीक्षणाने लिहा.


सृष्टीचे सौंदर्य कायम राहण्यासाठी तुम्हांला सुचतील असे उपाय लिहा.


कवयित्रीला असे का म्हणावेसे वाटते? ते लिहा.

पावसाच्या सरी कोसळाव्यात, कारण...


खालील घटनाचे कवयित्रीला अपेक्षित परिणाम लिहा.

गोष्टी परिणाम
वारा घुमणे  

'पुन्हा एकदा' या कवितेचा तुम्हांला समजलेला भावार्थ स्पष्ट करा.


खालील अर्थाच्या शब्दसमूहाला कवितेतील योग्य शब्द दया.

पाराबती करते त्या दोन कृती- 


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×