Advertisements
Advertisements
प्रश्न
‘सांबर लाल कळ्यांनी लखडून उभे स्वागता पाणंदीवरी’, या ओळीचा संदर्भ स्पष्ट करा.
Advertisements
उत्तर
वरील ओळी प्रसिद्ध कवयित्री ललिता गादगे यांच्या 'उजाड उघडे माळरानही' या कवितेतील आहेत. या कवितेत वसंताच्या आगमनाने सृष्टीच्या साैंदर्यात झालेल्या मनमोहक बदलांचे वर्णन केले आहे.
वसंत ऋतूच्या येण्याने झाडांना नवीन पालवी फुटली आहे. मोरपिसासारख्या मुलायम, कोवळ्या पानांनी बहरलेला पिंपळ वाऱ्यामुळे सळसळत आहे. पाणंदीवर म्हणजे शेतातून जाणाऱ्या चिंचोळ्या वाटेवर लाल कळ्यांनी बहरलेले सांबर वृक्ष स्वागताला सज्ज आहेत असा अर्थ येथे व्यक्त होतो. वसंताच्या येण्याने बहरलेल्या सांबर वृक्षाचे चित्रमय वर्णन कवयित्री येथे करते.
APPEARS IN
संबंधित प्रश्न
तक्ता पूर्ण करा.
| अ.क्र. | वाट बघणारा | कोणाची वाट बघतो | वाट बघण्याचे कारण |
| (१) | चकोर | चंद्रकिरण हेच त्याचे जीवन | |
| (२) | माहेरचे बोलावणे येणे | ||
| (३) | भुकेलेले बाळ | ||
| (४) | पांडुरंगाची |
योग्य अर्थ शोधा.
आस लागणे म्हणजे ______.
संत तुकारामांनी पांडुरंगाच्या भेटीबाबत दिलेल्या दृष्टान्तातील तुम्हांला आवडलेला दृष्टान्त स्पष्ट करा.
चकोराच्या दृष्टान्तातून संत तुकाराम काय सिद्ध करू इच्छितात, ते तुमच्या शब्दांत लिहा.
चौकटी पूर्ण करा.

कंसातील उत्तरांच्या आधाराने संकल्पना स्पष्ट करा.
(परिसर प्रचाराने व्यापक केला, वैभवापर्यंत पोहोचवला, वारकरी संप्रदायाची स्थापना, संप्रदायाला गुरुकृपेने बळकट केले.)

चूक की बरोबर ते लिहा.
व्यायामाने जडत्व वाढते.
कारण लिहा.
जगातील सर्व फुले मनात झुरू लागली, कारण .............
सृष्टीचे सौंदर्य कायम राहण्यासाठी तुम्हांला सुचतील असे उपाय लिहा.
कवयित्रीला असे का म्हणावेसे वाटते? ते लिहा.
भुलावी तहान विसरावी भूक, कारण......
खालील घटनाचे कवयित्रीला अपेक्षित परिणाम लिहा.
| गोष्टी | परिणाम |
| वीज चमकणे |
खालील घटनाचे कवयित्रीला अपेक्षित परिणाम लिहा.
| गोष्टी | परिणाम |
| वारा घुमणे |
खालील अर्थाच्या शब्दसमूहाला कवितेतील योग्य शब्द दया.
पेरणीसाठी लागणारे बियाणे
खालील अर्थाच्या शब्दसमूहाला कवितेतील योग्य शब्द दया.
शेतकरी पेरणीसाठी वापरतो ते अवजार
खालील अर्थाच्या शब्दसमूहाला कवितेतील योग्य शब्द दया.
पाराबती करते त्या दोन कृती-
खालील ओळीतील अधोरेखित संकल्पना स्पष्ट करा.
काकरात बिजवाई जस हासरं चांदनं
या कवितेत आलेले वऱ्हाडी बोलीतील शब्द शोधा व त्यांना प्रमाणभाषेतील शब्द लिहा.
| वऱ्हाडी शब्द | प्रमाणभाषेतील शब्द |
