हिंदी
महाराष्ट्र स्टेट बोर्डएसएससी (मराठी माध्यम) ९ वीं कक्षा

तुमच्या आवडत्या ॠतूची वैशिष्ट्ये स्‍पष्ट करा. - Marathi [मराठी]

Advertisements
Advertisements

प्रश्न

तुमच्या आवडत्या ॠतूची वैशिष्ट्ये स्‍पष्ट करा.

संक्षेप में उत्तर
Advertisements

उत्तर

मला वर्षाऋतु किंवा पावसाळा खूप आवडतो, कारण जेव्हा पाऊस पडतो तेव्हा तापलेल्या मातीतून सुगंध येतो आणि सगळीकडे हिरवाई पसरते. डोंगरांमध्ये पाणी वाहू लागते, झाडे स्वच्छ होतात, नद्या नाले भरून वाहतात. गुरेढोरे आणि पशु-पक्षींना पाण्याची सोय होते, शेतकरी खुश होतात आणि त्यांच्या नांगरलेल्या शेतात पेरणीची तयारी करतात. लहान मुले खेळतात, सगळीकडे हिरवाई दिसू लागते. सृष्टीचे रूप बदलते आणि चराचरावर आनंदाची लकेर घुमते. कवी आणि लेखकांना नवीन कल्पना सुचतात. खरंच, पाऊस हा नवनिर्मितीचा आणि आनंदाचा काळ आहे!

shaalaa.com
इंग्लंडचा हिवाळा
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 10.2: इंग्लंडचा हिवाळा (स्थूलवाचन) - स्वाध्याय [पृष्ठ ४४]

APPEARS IN

बालभारती Marathi Kumarbharati [Marathi] Standard 9 Maharashtra State Board
अध्याय 10.2 इंग्लंडचा हिवाळा (स्थूलवाचन)
स्वाध्याय | Q ४. (आ) | पृष्ठ ४४
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×