हिंदी
महाराष्ट्र स्टेट बोर्डएसएससी (मराठी माध्यम) ९ वीं कक्षा

तुलना करा. भारतामधील धुके लंडनमधील धुके (१) (१) (२) (२) (३) (३) (४) (४) - Marathi [मराठी]

Advertisements
Advertisements

प्रश्न

तुलना करा.

भारतामधील धुके लंडनमधील धुके
(१) (१)
(२) (२)
(३) (३)
(४) (४)
अंतर स्पष्ट करें
Advertisements

उत्तर

भारतामधील धुके लंडनमधील धुके
(१) मनाला सुखद संवेदना देते. (१) लंडनचे धुके औरच आहे.
(२) धुक्याचा पडदा थोडा वेळ राहतो. (२) वर्षाचे दहा दिवससुद्धा आकाश निरभ्र नसते.
(३) सूर्य उगवला की धुक्यात इंद्रधनुष्य उमटते. (३) काळसर पांढुरके धुक्याचे छत लंडन शहरावर पसरते.
(४) धुके निघून गेल्यावर गवताच्या पात्यांवर दवबिंदू चमकतात व रात्री आकाश तारकांनी चमकते. (४) वर्षांतून एक-दोनदा काळे धुके लंडनवर पसरते.
shaalaa.com
इंग्लंडचा हिवाळा
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 10.2: इंग्लंडचा हिवाळा (स्थूलवाचन) - स्वाध्याय [पृष्ठ ४४]

APPEARS IN

बालभारती Marathi Kumarbharati [Marathi] Standard 9 Maharashtra State Board
अध्याय 10.2 इंग्लंडचा हिवाळा (स्थूलवाचन)
स्वाध्याय | Q २. | पृष्ठ ४४
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×