Advertisements
Advertisements
प्रश्न
टिपा लिहा.
ग्रँड कॅनॉल
Advertisements
उत्तर
इटलीतील व्हेनिस या रेल्वेस्थानकातून बाहेर पडताच एका प्रचंड मोठ्या कालव्याचे दर्शन घडते, तोच व्हेनिसमधला ग्रँड कॅनॉल. हा एखाद्या विस्तीर्ण नदीसारखा दिसतो. यात अनेक पॉटर टॅक्सी म्हणजेच लहान मोटर लाँचीस व अनेक मोठ्या यांत्रिक नावा उभ्या असतात. येथील वातावरण अतिशय प्रसन्न असते. या विशाल कालव्यावर अनेक उत्साही प्रवासी वेगाने ये-जा करतात. हायवेवर वाहनांची वाहतूक चालते, त्याप्रमाणे या जलमार्गावर नावांची धावपळ सुरू असते. ग्रँड कॅनॉलच्या किनाऱ्यावर खुर्च्या टाकलेल्या असतात, त्यावर रंगीबेरंगी प्रचंड आकाराच्या छत्र्या असतात. या खुर्च्यांवर कॉफी घेत प्रवासी निवांत बसलेले असतात. येथील हवेत गारवा, वाऱ्यात उत्साह व मनात संगीत आणि सभोवार पसरलेल्या पाण्यात तारुण्य असल्यासारखे लेखकास वाटले.
APPEARS IN
संबंधित प्रश्न
काझीरंगा अभयारण्याची वैशिष्ट्ये खालील मुद्दयांला अनुसरून लिहा.
भौगोलिक वैशिष्ट्ये
काझीरंगा अभयारण्याची वैशिष्ट्ये खालील मुद्दयांना अनुसरून लिहा.
प्राणिजीवन
‘काझीरंगा ही कर्दमभूमी आहे’, हे विधान सोदाहरण स्पष्ट करा.
टीप लिहा.
एकशिंगी गेंडा
टीप लिहा.
गेंड्याच्या सवयी
टिपा लिहा.
व्हेनिसच्या स्टेशन बाहेरचा परिसर
खालील मुद्द्याच्या आधारे व्हेनिसचे वर्णन लिहा.
व्हेनिस म्हणजे अफाट जलदर्शन.
खालील संकल्पना स्पष्ट करा.
व्हेनिस म्हणजे अद्भुत शहर...
तुम्ही पाहिलेल्या तुम्हाला आवडलेल्या कोणत्याही स्थळाचे वर्णन तुमच्या शब्दांत करा.
टीप लिहा.
विश्वकोशाचा उपयोग-
टीप लिहा.
विश्वकोशाची निर्मितीप्रक्रिया
‘शब्दकोडे सोडवल्यामुळे भाषिक कौशल्य वाढते’, याविषयी तुमचे मत लिहा.
विश्वकोश पाहण्याचे तुम्हांला लक्षात आलेले फायदे लिहा.
विश्वकोशाचा उपयोग तुम्हांला मराठी भाषेतील ज्ञान प्राप्त करण्यासाठी कसा होऊ शकेल, ते लिहा.
