Advertisements
Advertisements
प्रश्न
काझीरंगा अभयारण्याची वैशिष्ट्ये खालील मुद्दयांला अनुसरून लिहा.
भौगोलिक वैशिष्ट्ये
Advertisements
उत्तर
भारतातील आसाम राज्यातील काझीरंगा अभयारण्य हे भारताचे एक भूषण आहे. हे सुमारे दोनशे पासष्ट चौरस किलोमीटर क्षेत्रावर विस्तारलेले आहे. काझीरंगाची भूमी ही कर्दमभूमी आहे. साधारणपणे कमरेइतका चिखल येथील वन्यभूमीत असतो, त्यामुळे तेथे पायी फिरणे अशक्य आहे. अशा वेळी हत्तीच्या पाठीवरून सफर करावी लागते. येथे सर्वत्र गवत इतके उंच वाढलेले असते, की हत्तीवर बसलेला माणूसही लपून जातो. या उंच गवतास 'एलिफंट ग्रास' असे म्हणतात.
APPEARS IN
संबंधित प्रश्न
‘प्राण्यांचे गंधज्ञान’ या संकल्पनेबाबत तुमचे मत लिहा.
‘काझीरंगा ही कर्दमभूमी आहे’, हे विधान सोदाहरण स्पष्ट करा.
टीप लिहा.
वैजयंती
टीप लिहा.
गेंड्याच्या सवयी
‘तुम्ही केलेला जंगल प्रवास’, याविषयी थोडक्यात माहिती लिहा.
खालील मुद्द्याच्या आधारे व्हेनिसचे वर्णन लिहा.
व्हेनिस म्हणजे अवर्णनीय शहर
खालील संकल्पना स्पष्ट करा.
व्हेनिस म्हणजे हिऱ्या-माणकांच्या ढिगासारखा बेटांचा पुंजका....
‘व्हेनिस हे पाण्यातले जगातले एकमेव शहर आहे’, पाठाच्या आधारे या विधानाची सत्यता पटवून द्या.
टीप लिहा.
विश्वकोशाचा उपयोग-
टीप लिहा.
विश्वकोशाची निर्मितीप्रक्रिया
‘शब्दकोडे सोडवल्यामुळे भाषिक कौशल्य वाढते’, याविषयी तुमचे मत लिहा.
केशभूषेचे उद्देश सांगून त्यात कोणत्या गोष्टींचा अंतर्भाव होतो, ते स्पष्ट करा.
खालील कोडे सोडवा व त्याच्या शेवटच्या रकान्यातील वर्णांचे विशेष ओळखा.
(१) पैसे न देता, विनामूल्य.
(२) पाणी साठवण्याचे मातीचे गोल भांडे.
(३) जिच्यात रेतीचे प्रमाण खूप जास्त असते अशी जमिनीची जात.
(४) रहस्यमय.
(५) खास महाराष्ट्रीयन पक्वान्न. पोळ्या, मोदक, करंज्या यांमध्ये हे भरतात.
| (१) | |||
| (२) | × | ||
| (३) | |||
| (४) | × | ||
| (५) |
