हिंदी

टीप लिहा. गायबगळे

Advertisements
Advertisements

प्रश्न

टीप लिहा.

गायबगळे

टिप्पणी लिखिए
Advertisements

उत्तर

‘काझीरंगा’ या पाठात लेखक वसंत अवसरे यांनी काझीरंगा अभयारण्यातील जंगलसफारीचे रोमांचक शब्दांत वर्णन केले आहे. लेखकाला काझीरंगाच्या जंगलसफारीत गायबगळ्यांचे दर्शन झाले. आधी एक पांढराशुभ्र गायबगळा पंख हालवत डोक्यावरून उडाला तेव्हाच लेखकाने ओळखले, की जवळपास रानम्हशींचा कळप असणार. हे गायबगळे म्हशींच्या आसपासच वावरतात. म्हशी गवतातून चालतात तेव्हा गवतातले लहान कीटक घाबरून हवेत उडतात. त्यांना खाण्यासाठी हे बगळे म्हशींच्या जवळपास किंवा पाठीवरही येऊन बसतात. काळ्या म्हशींच्या मधून वावरणारे पांढरे बगळे पाहून लेखकाला ती निसर्गाची काळ्यावरची पांढरी लिपी कागदावर चित्रित करण्याचाही मोह झाला.

shaalaa.com
स्थूल वाचन (9th Standard)
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 4.2: काझीरंगा - स्वाध्याय [पृष्ठ १७]

APPEARS IN

बालभारती Marathi Aksharbharati Standard 9 Maharashtra State Board
अध्याय 4.2 काझीरंगा
स्वाध्याय | Q ४. (४) | पृष्ठ १७

संबंधित प्रश्न

काझीरंगा अभयारण्याची वैशिष्ट्ये खालील मुद्दयांला अनुसरून लिहा.

भौगोलिक वैशिष्ट्ये


‘प्राण्यांचे गंधज्ञान’ या संकल्पनेबाबत तुमचे मत लिहा.


टीप लिहा.

एकशिंगी गेंडा


‘तुम्ही केलेला जंगल प्रवास’, याविषयी थोडक्यात माहिती लिहा.


टिपा लिहा.

ग्रँड कॅनॉल


टिपा लिहा.

व्हेनिसच्या स्टेशन बाहेरचा परिसर


खालील मुद्‌द्याच्या आधारे व्हेनिसचे वर्णन लिहा.

व्हेनिस म्हणजे अफाट जलदर्शन.


खालील मुद्‌द्याच्या आधारे व्हेनिसचे वर्णन लिहा.

व्हेनिस म्हणजे अवर्णनीय शहर


खालील संकल्पना स्पष्ट करा.

व्हेनिस म्हणजे हिऱ्या-माणकांच्या ढिगासारखा बेटांचा पुंजका....


‘व्हेनिस हे पाण्यातले जगातले एकमेव शहर आहे’, पाठाच्या आधारे या विधानाची सत्यता पटवून द्या.


टीप लिहा.

विश्वकोशाची निर्मितीप्रक्रिया 


विश्वकोश पाहण्याचे तुम्हांला लक्षात आलेले फायदे लिहा.


विश्वकोशाचा उपयोग तुम्हांला मराठी भाषेतील ज्ञान प्राप्त करण्यासाठी कसा होऊ शकेल, ते लिहा.


खालील कोडे सोडवा व त्याच्या शेवटच्या रकान्यातील वर्णांचे विशेष ओळखा.

(१) पैसे न देता, विनामूल्य.
(२) पाणी साठवण्याचे मातीचे गोल भांडे.
(३) जिच्यात रेतीचे प्रमाण खूप जास्त असते अशी जमिनीची जात.
(४) रहस्यमय.
(५) खास महाराष्ट्रीयन पक्वान्न. पोळ्या, मोदक, करंज्या यांमध्ये हे भरतात.

(१)       
(२)  ×    
(३)      
(४) ×    
(५)      

Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×