हिंदी
महाराष्ट्र स्टेट बोर्डएसएससी (मराठी माध्यम) १० वीं कक्षा

सोबतच्या आकृतीत, ∠DFE = 90°, FG ⊥ ED, जर GD = 8, FG = 12, lej (1) EG, (2) FD आणि (3) EF काढा.

Advertisements
Advertisements

प्रश्न

सोबतच्या आकृतीत, ∠DFE = 90°, FG ⊥ ED, जर GD = 8, FG = 12, lej (1) EG, (2) FD आणि (3) EF काढा.

 

योग
Advertisements

उत्तर

i. ∆DEF मध्ये, ∠DFE = 90° आणि रेख FG ⊥ कर्ण ED…..... [पक्ष]

∴ FG2 = EG × GD ............[भूमितीमध्याचे प्रमेय]

∴ (12)2 = EG × 8 ..... [पक्ष]

∴ 144 = EG × 8

∴ EG = `144/8`

∴ EG = 18 एकक

ii. ∆DGF मध्ये, ∠DGF = 90° ...............[∵ FG ⊥ ED]

∴ FD2 = FG2 + GD2 ....…[पायथागोरसचे प्रमेय]

∴ FD2 = (12)2 + (8)2 …... [पक्ष]

∴ FD2 = 144 + 64

∴ FD2 = 208

∴ FD = `sqrt(16 xx 13)` ..................[दोन्ही बाजूंचे वर्गमूळ घेऊन]

∴ FD = `4sqrt13` एकक

iii. EGF मध्ये, ∠EGF = 90° …[⸪ FG ⊥ ED]

∴ EF2 = EG2 + FG2 …...…[पायथागोरसचे प्रमेय]

∴ EF2 = (18)2 + (12)2 …[(i) आणि पक्ष वरून]

∴ EF2 = 324 + 144 

∴ EF2 = 468

∴ EF = `sqrt(36 xx 13)` ................[दोन्ही बाजूंचे वर्गमूळ घेऊन]

∴ EF = `6sqrt13` एकक

shaalaa.com
पायथागोरसचे प्रमेय
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 2: पयथागोरसचे प्रमेर - Q ३ ब

APPEARS IN

एससीईआरटी महाराष्ट्र Bhumitiy Rachnaye (Ganit 2) [Marathi] Standard 10 Maharashtra State Board
अध्याय 2 पयथागोरसचे प्रमेर
Q ३ ब | Q १)

संबंधित प्रश्न

आकृती मध्ये ∠DFE = 90°, रेख FG ⊥ रेख ED. जर GD = 8, FG = 12, तर (1) EG (2) FD आणि (3) EF काढा.

 


रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या इमारतीच्या भिंती एकमेकींना समांतर आहेत. 5.8 मी लांबीच्या शिडीचे एक टोक रस्त्यावर ठेवले असता तिचे वरचे टोक पहिल्या इमारतीच्या 4 मीटर उंच असलेल्या खिडकीपर्यंत टेकते. त्याच ठिकाणी शिडी ठेवून रस्त्याच्या दुसऱ्या बाजूस वळविल्यास तिचे वरचे टोक दुसऱ्या इमारतीच्या 4.2 मीटर उंच असलेल्या खिडकीपर्यंत येते, तर रस्त्याची रुंदी काढा.


पुढील प्रत्येक उपप्रश्नासाठी 4 पर्यायी उत्तरे दिली आहेत. त्यांपैकी अचूक उत्तराचा योग्य पर्याय निवडून त्याचे वर्णाक्षर लिहा.

काटकोन त्रिकोणात काटकोन करणाऱ्या बाजूंच्या वर्गांची बेरीज 169 असेल, तर त्याच्या कर्णाची लांबी किती?


बाजूंच्या लांबी a, b, c असलेल्या त्रिकोणामध्ये जर a2 + b2 = c2 असेल तर तो कोणत्या प्रकारचा त्रिकोण असेल? 


समलंब चौकोन ABCD मध्ये, रेख AB || रेख DC रेख BD ⊥ रेख AD, रेख AC ⊥ रेख BC, जर AD = 15, BC = 15 आणि AB = 25 असेल तर A(`square`ABCD) किती?


पुढील प्रत्येक उपप्रश्नासाठी 4 पर्यायी उत्तरे दिली आहेत. त्यांपैकी अचूक उत्तराचा योग्य पर्याय निवडून त्याचे वर्णाक्षर लिहा.

एका आयताची एक बाजू 12 आणि कर्णाची लांबी 20 असेल, तर त्या आयताच्या दुसऱ्या बाजूची लांबी किती? 


एका आयताच्या बाजू अनुक्रमे 35 मीटर आणि 12 मीटर असल्यास त्याचा कर्ण किती?


वरील आकृतीत `square`ABCD हा आयत आहे. जर AB = 5, AC = 13, तर बाजू BC ची लांबी काढण्यासाठी खालील कृती पर्ण करा.

कृती: ΔABC हा `square` त्रिकोण आहे.

∴ पायथागोरसच्या प्रमेयानुसार,

AB2 + BC2 = AC2

∴ 25 + BC2 = `square`

∴ BC2 = `square`

∴ BC = `square`


3 सेमी व 5 सेमी त्रिज्या आणि केंद्र O असलेली दोन एककेंद्री वर्तुळे काढा. मोठया वर्तुळावर कोणताही एक A बिंदू घ्या. बिंदू  A मधून लहान वर्तुळाला स्पर्शिका काढा. त्या स्पर्शिकाखंडाची लांबी मोजा व लिहा. पायथागोरसच्या प्रमेयाचा उपयोग करून स्पर्शिकाखंडाची लांबी काढा.


एका चौरसाचा कर्ण `10sqrt2` सेमी असतील तर त्याच्या बाजूची लांबी काढा.


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×