हिंदी
महाराष्ट्र स्टेट बोर्डएसएससी (मराठी माध्यम) १० वीं कक्षा

रेख AB, हा Y-अक्षाला समांतर असून A बिंदूचे निर्देशक (1,3) आहेत तर, B बिंदूचे निर्देशक ______ असू शकतील.

Advertisements
Advertisements

प्रश्न

रेख AB, हा Y-अक्षाला समांतर असून A बिंदूचे निर्देशक (1, 3) आहेत तर, B बिंदूचे निर्देशक ______ असू शकतील.

विकल्प

  • (3, 1) 

  • (5, 3)

  • (3, 0)

  • (1, -3)

MCQ
रिक्त स्थान भरें
Advertisements

उत्तर

रेख AB, हा Y-अक्षाला समांतर असून A बिंदूचे निर्देशक (1, 3) आहेत तर, B बिंदूचे निर्देशक (1, -3) असू शकतील. 

स्पष्टीकरण:

येथे, रेख AB || Y-अक्ष

∴ रेख AB वरील सर्व बिंदूंचे x-निर्देशक सारखेच असतील.

बिंदू A(1, 3) चा x निर्देशक = 1

बिंदू B(1, – 3) चा x निर्देशक = 1

∴ पर्याय (1, -3) अचूक आहे.

shaalaa.com
दोन बिंदूतील अंतर
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 5: निर्देशक भूमिती - संकीर्ण प्रश्नसंग्रह 5 [पृष्ठ १२२]

APPEARS IN

बालभारती Ganit 2 [Marathi] Standard 10 Maharashtra State Board
अध्याय 5 निर्देशक भूमिती
संकीर्ण प्रश्नसंग्रह 5 | Q 1. (1) | पृष्ठ १२२

संबंधित प्रश्न

खाली दिलेल्या बिंदूंच्या प्रत्येक जोडीतील अंतर काढा.

A(2, 3), B(4, 1) 


खाली दिलेल्या बिंदूंच्या जोडीतील अंतर काढा.

L(5, -8), M(-7, -3)


P(-2, 2), Q(2, 2) आणि R(2, 7) हे काटकोन त्रिकोणाचे शिरोबिंदू आहेत, हे पडताळून पाहा.


A(-4, -7), B(-1, 2), C(8, 5) आणि D(5, -4) हे ABCD या समभुज चौकोनाचे शिरोबिंदू आहेत हे दाखवा.


जर बिंदू L(x, 7) आणि बिंदू M(1, 15) यांना जोडणाऱ्या रेषाखंड LM ची लांबी 10 सेमी असेल, तर बिंदू x ची किंमत शोधा.


आरंभबिंदूचे निर्देशक लिहा.


(0, 2) आणि (12, 14) या बिंदूंना जोडणाऱ्या रेषाखंडाच्या मध्यबिंदूचे निर्देशक काढा. 


बिंदू A(–1, 1) आणि बिंदू B(5, –7) आहेत, तर या दोन बिंदूंमधील अंतर काढा.

उकल:

समजा, A(x1, y1) आणि B(x2, y2

x1 = –1, y1 = 1 आणि x2 = 5, y2 = – 7

अंतराच्या सूत्रानुसार,

d(A, B) = `sqrt((x_2 - x_1)^2 +  (y_2 - y_1)^2)`

d(A, B) = `sqrt(square + [(-7) + square]^2)`

∴ d(A, B) = `sqrtsquare`

∴ d(A, B) = `square`


अंतराच्या सूत्राने, बिंदू (4, 3) (5, 1) आणि (1, 9) एकरेषीय आहेत किंवा नाहीत ते ठरवा.


आरंभबिंदूचे निर्देशक ______ असतात.


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×