हिंदी
महाराष्ट्र स्टेट बोर्डएसएससी (मराठी माध्यम) ९ वीं कक्षा

पुढील विधान चूक की बरोबर ते सकारण स्पष्ट करा. चीनने सुरक्षा परिषदेत नकाराधिकाराचा वापर करूनही ठराव संमत होऊ शकतो. - History and Political Science [इतिहास व राज्यशास्त्र]

Advertisements
Advertisements

प्रश्न

पुढील विधान चूक की बरोबर ते सकारण स्पष्ट करा.

चीनने सुरक्षा परिषदेत नकाराधिकाराचा वापर करूनही ठराव संमत होऊ शकतो.

विकल्प

  • चूक

  • बरोबर

MCQ
सत्य या असत्य
Advertisements

उत्तर

हे विधान चूक आहे.

स्पष्टीकरण:

चीन हे सुरक्षा समितीचे कायम सदस्य आहे. सुरक्षा समितीच्या कायम सदस्यांना नकाराधिकाराचा अधिकार आहे. कोणत्याही महत्त्वाच्या प्रश्नांवर निर्णय घेण्यासाठी ५ कायम सदस्य आणि किमान ४ अस्थायी सदस्य यांचा होकार असणे आवश्यक असते. कायम सदस्यांपैकी कोणत्याही एका सदस्याने जरी नकाराधिकाराचा वापर केला, म्हणजे जर विरोधी मत दिले तरी निर्णय घेता येत नाही.

shaalaa.com
संयुक्त राष्ट्रांची रचना
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 2.4: संयुक्त राष्ट्रे - स्वाध्याय [पृष्ठ ८३]

APPEARS IN

बालभारती Itihas va Rajyashastra [Marathi] Standard 9 Maharashtra State Board
अध्याय 2.4 संयुक्त राष्ट्रे
स्वाध्याय | Q २. (३) | पृष्ठ ८३
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×