हिंदी
महाराष्ट्र स्टेट बोर्डएसएससी (मराठी माध्यम) ९ वीं कक्षा

पुढील विधान चूक की बरोबर ते सकारण स्पष्ट करा. आमसभा जागतिक प्रश्नांवर चर्चा करण्याचे व्यासपीठ आहे. - History and Political Science [इतिहास व राज्यशास्त्र]

Advertisements
Advertisements

प्रश्न

पुढील विधान चूक की बरोबर ते सकारण स्पष्ट करा.

आमसभा जागतिक प्रश्नांवर चर्चा करण्याचे व्यासपीठ आहे.

विकल्प

  • चूक

  • बरोबर

MCQ
सत्य या असत्य
Advertisements

उत्तर

हे विधान बरोबर आहे.

स्पष्टीकरण:

  • संयुक्त राष्ट्रांचे सर्व सभासद देश आमसभेचे सदस्य असतात. देश श्रीमंत असो वा गरीब, मोठा असो वा छोटा, सर्व सदस्य राष्ट्रांचे स्थान आणि दर्जा समान असतो. म्हणजेच प्रत्येक राष्ट्राला एक मत असते.
  • प्रत्येक वर्षी सप्टेंबर ते डिसेंबर या कालावधीत आमसभेचे अधिवेशन असते. या अधिवेशनात पर्यावरण, निःशस्त्रीकरण अशा महत्त्वपूर्ण जागतिक विषयांवर चर्चा होते.
  • आमसभेतील निर्णय बहुमताने घेतले जातात. हे निर्णय ठरावांच्या स्वरूपात असतात. म्हणजेच आमसभा फक्त ठराव करते. कायदे करत नाही. सदस्य राष्ट्रांच्या प्रतिनिधींना एकत्र येऊन चर्चा करण्यासाठी, महत्त्वाच्या जागतिक प्रश्नांवर धोरण ठरवण्यासाठी एक व्यासपीठ म्हणून आमसभेचे महत्त्व आहे.
shaalaa.com
संयुक्त राष्ट्रांची रचना
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 2.4: संयुक्त राष्ट्रे - स्वाध्याय [पृष्ठ ८३]

APPEARS IN

बालभारती Itihas va Rajyashastra [Marathi] Standard 9 Maharashtra State Board
अध्याय 2.4 संयुक्त राष्ट्रे
स्वाध्याय | Q २. (१) | पृष्ठ ८३
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×