हिंदी
महाराष्ट्र स्टेट बोर्डएसएससी (मराठी माध्यम) ९ वीं कक्षा

पुढील संकल्पना स्पष्ट करा. नकाराधिकार - History and Political Science [इतिहास व राज्यशास्त्र]

Advertisements
Advertisements

प्रश्न

पुढील संकल्पना स्पष्ट करा.

नकाराधिकार

संक्षेप में उत्तर
Advertisements

उत्तर

  • सुरक्षा परिषदेत एकूण १५ सदस्य असतात. त्यांपैकी ५ सदस्य कायम तर १० सदस्य अस्थायी स्वरूपाचे असतात. अस्थायी सदस्यांची निवडणूक दर २ वर्षांनी आमसभा करते.
  • अमेरिका, रशिया, इंग्लंड, फ्रान्स आणि चीन हे सुरक्षा समितीचे कायम सदस्य आहेत. त्यांना नकाराधिकाराचा अधिकार आहे. कोणत्याही महत्त्वाच्या प्रश्नांवर निर्णय घेण्यासाठी ५ कायम सदस्य आणि किमान ४ अस्थायी सदस्य यांचा होकार असणे आवश्यक असते.
  • कायम सदस्यांपैकी कोणत्याही एका सदस्याने जरी नकाराधिकाराचा वापर केला, म्हणजे जर विरोधी मत दिले तरी निर्णय घेता येत नाही.
shaalaa.com
संयुक्त राष्ट्रांची रचना
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 2.4: संयुक्त राष्ट्रे - स्वाध्याय [पृष्ठ ८३]

APPEARS IN

बालभारती Itihas va Rajyashastra [Marathi] Standard 9 Maharashtra State Board
अध्याय 2.4 संयुक्त राष्ट्रे
स्वाध्याय | Q ३. (१) | पृष्ठ ८३
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×