हिंदी

‘पाणी’ या विषयावरची घोषवाक्ये तयार करून त्याच्या पाट्या तयार करा.

Advertisements
Advertisements

प्रश्न

‘पाणी’ या विषयावरची घोषवाक्ये तयार करून त्याच्या पाट्या तयार करा.

लघु उत्तरीय
Advertisements

उत्तर

  • पाणीदान हे जीवनदान!
  • तहानलेल्यास पाणी पाजा, मोठे पुण्य मिळवा!
  • पाणी वाचवा, जग वाचवा.
  • पाणी-जीवनाचा आधार.
shaalaa.com
पद्य (6th Standard)
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 17: पाणपोई - विचार करून सांगा! [पृष्ठ ५३]

APPEARS IN

बालभारती Marathi Sulabhbharati Standard 6 Maharashtra State Board
अध्याय 17 पाणपोई
विचार करून सांगा! | Q ४. | पृष्ठ ५३
बालभारती Marathi Sulabhbharati Ekatmik Standard 6 Maharashtra State Board
अध्याय 18 आपण हे करूया !
विचार करून सांगा! | Q ४. | पृष्ठ ३९

संबंधित प्रश्न

एक-दोन वाक्यात उत्तरे लिहा.

पाऊस आल्यामुळे आजोबांनी काय केले?


एक-दोन वाक्यात उत्तरे लिहा.

आलेल्या पावसामुळे बाबांनी चडफड का केली?


एका-दोन वाक्यात उत्तरे लिहा.

कवयित्रीला अवकाशात कसे फिरावेसे वाटते?


शब्दातील शेवटचे अक्षर सारखे येणारे शब्द कवितेतून शोधा व लिहा.

पसारा -


चंद्रावरच्या शाळेत तुम्ही शिकत आहात. तुम्हांला ‘पृथ्वीचे’ वर्णन करायला सांगितले आहे. कल्पना करा व लिहा.


एक-दोन वाक्यात उत्तरे लिहा.

कवीने होळीच्या दिवशी कोणती शपथ घ्यायला सांगितली आहे?


तुमच्या परिसरात ‘आदर्श होळी’ साजरी करण्यासाठी एक सूचनाफलक तयार करा.

सूचनाफलक
झाडे तोडू नका.
 
 
 

पाणपोई हा पाण्याशी संबंधित शब्द आहे. तसेच खालील शब्द वाचा व समजून घ्या.


तुम्हांला खूप तहान लागली असताना अचानक पाणपोई दिसली, तर तुमच्या मनात कोणते विचार येतील ते लिहा.


चालून चालून थकलेल्या वाटसरूला थंडगार पाणी मिळाल्यावर त्याला काय वाटत असेल, कल्पना करा व लिहा.


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×