हिंदी

ॲन्झुस करारात ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड आणि युनायटेड स्टेटस् ऑफ अमेरिका वगळता कोणत्याही राष्ट्राला प्रवेश दिला नाही, कारण ______. - History [इतिहास]

Advertisements
Advertisements

प्रश्न

ॲन्झुस करारात ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड आणि युनायटेड स्टेटस् ऑफ अमेरिका वगळता कोणत्याही राष्ट्राला प्रवेश दिला नाही, कारण ______.

विकल्प

  • त्यांना ग्रेट ब्रिटन व फ्रान्सचे महत्त्व वाढू द्यायचे नव्हते.

  • हा लष्करी करार होता.

  • हा गुप्त करार होता.

  • हा फक्त मित्रदेशांतील करार होता.

MCQ
रिक्त स्थान भरें
Advertisements

उत्तर

ॲन्झुस करारात ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड आणि युनायटेड स्टेटस् ऑफ अमेरिका वगळता कोणत्याही राष्ट्राला प्रवेश दिला नाही, कारण त्यांना ग्रेट ब्रिटन व फ्रान्सचे महत्त्व वाढू दयायचे नव्हते.

स्पष्टीकरण:

दुसऱ्या महायुद्धानंतर बदलत चाललेल्या परिस्थितीत साम्यवादापासून रक्षण व्हावे म्हणून ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड या देशांनी अमेरिकेबरोबर करार केला. ब्रिटिश राष्ट्रकुलातील राष्ट्रांनी स्वतंत्रपणे अमेरिकेशी लष्करी करार केल्याचे हे पहिलेच उदाहरण होते. याचा अर्थ स्पष्टच होता की त्यांना ग्रेट ब्रिटन व फ्रान्सचे महत्त्व वाढू द्यायचे नव्हते.

shaalaa.com
नाटो, ॲन्झुस, सीएटो, सेंटो, वॉर्सा करार
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 10: शीतयुद्ध - स्वाध्याय [पृष्ठ ७८]

APPEARS IN

बालभारती Itihas [Marathi] Standard 12 Maharashtra State Board
अध्याय 10 शीतयुद्ध
स्वाध्याय | Q २ (ब) १. | पृष्ठ ७८
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×