हिंदी

पुढील नकाशाचे निरीक्षण करून त्यावर आधारित प्रश्नांची उत्तरे लिहा: (१) प्रस्तुत नकाशात किती वसाहती दर्शविल्या आहेत? (२) अमेरिकेतील मॅसॅच्युसेटमधील कोणत्या बंदरात चहाच्या पेट्या समुद्रात - History [इतिहास]

Advertisements
Advertisements

प्रश्न

पुढील नकाशाचे निरीक्षण करून त्यावर आधारित प्रश्नांची उत्तरे लिहा:

  1. प्रस्तुत नकाशात किती वसाहती दर्शविल्या आहेत?
  2. अमेरिकेतील मॅसॅच्युसेटमधील कोणत्या बंदरात चहाच्या पेट्या समुद्रात फेकण्याची घटना घडली?
  3. अमेरिका खंडाच्या पूर्वेस कोणता समुद्र आहे?
  4. विल्यमबर्ग हे शहर कोणत्या वसाहतीत स्थित आहे?
  5. नकाशात सर्वात दक्षिणेला कोणती वसाहत आहे?
लघु उत्तरीय
Advertisements

उत्तर

  1. प्रस्तुत नकाशात ब्रिटिशांच्या अमेरिकेत स्थापन झालेल्या १३ वसाहती दर्शवल्या आहेत.
  2. अमेरिकेतील मॅसॅच्युसेटस् वसाहतीतील बोस्टन या बंदरात चहाच्या पेट्या समुद्रात फेकण्याची घटना घडली.
  3. अमेरिका खंडाच्या पूर्वेस अटलांटिक महासागर आहे.
  4. विल्यमबर्ग हे शहर व्हर्जिनिया वसाहतीत स्थित आहे.
  5. जॉर्जिया ही सर्वांत दक्षिणेला असलेली वसाहत आहे.
shaalaa.com
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
2024-2025 (July) Official Board Paper
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×