Advertisements
Advertisements
प्रश्न
पुढील नकाशाचे निरीक्षण करून त्यावर आधारित प्रश्नांची उत्तरे लिहा:

- प्रस्तुत नकाशात किती वसाहती दर्शविल्या आहेत?
- अमेरिकेतील मॅसॅच्युसेटमधील कोणत्या बंदरात चहाच्या पेट्या समुद्रात फेकण्याची घटना घडली?
- अमेरिका खंडाच्या पूर्वेस कोणता समुद्र आहे?
- विल्यमबर्ग हे शहर कोणत्या वसाहतीत स्थित आहे?
- नकाशात सर्वात दक्षिणेला कोणती वसाहत आहे?
लघु उत्तर
Advertisements
उत्तर
- प्रस्तुत नकाशात ब्रिटिशांच्या अमेरिकेत स्थापन झालेल्या १३ वसाहती दर्शवल्या आहेत.
- अमेरिकेतील मॅसॅच्युसेटस् वसाहतीतील बोस्टन या बंदरात चहाच्या पेट्या समुद्रात फेकण्याची घटना घडली.
- अमेरिका खंडाच्या पूर्वेस अटलांटिक महासागर आहे.
- विल्यमबर्ग हे शहर व्हर्जिनिया वसाहतीत स्थित आहे.
- जॉर्जिया ही सर्वांत दक्षिणेला असलेली वसाहत आहे.
shaalaa.com
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
2024-2025 (July) Official Board Paper
