हिंदी

खालील वाक्यातील चुकीची विरामचिन्हे बदलून योग्य विरामचिन्हे वापरून वाक्य पुन्हा लिहा. काय वाचावे, कसे वाचावे याची शिस्तही माईने लावली.

Advertisements
Advertisements

प्रश्न

खालील वाक्यातील चुकीची विरामचिन्हे बदलून योग्य विरामचिन्हे वापरून वाक्य पुन्हा लिहा.

काय वाचावे, कसे वाचावे याची शिस्तही माईने लावली.

एक पंक्ति में उत्तर
Advertisements

उत्तर

काय वाचावे, कसे वाचावे, याची शिस्तही माईने लावली.

shaalaa.com
विरामचिन्हे
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 10: जडण-घडण - स्वाध्याय [पृष्ठ ३३]

APPEARS IN

बालभारती Marathi Antarbharati (Composite) Standard 9 Maharashtra State Board
अध्याय 10 जडण-घडण
स्वाध्याय | Q ४. (आ) (२) | पृष्ठ ३३

संबंधित प्रश्न

व्याकरण.

खालील वाक्यांत योग्य विरामचिन्हांचा उपयोग करा.

खरं तर पहाटच त्यांना विचारत असते की मी येऊ का तुम्हांला भेटायला


विरामचिन्हे ओळखा व त्यांची नावे लिहा.

‘‘अरे, पण चिठ्ठी मराठीतून आहे.’’


खालील वाक्यातील विरामचिन्हे शोधून त्यांची नावे लिहा.

‘‘मावशी, तुम्ही राहता कुठं?’’


खालील विरामचिन्ह ओळखून त्याचे नाव लिहा.

? - ______


खालील विरामचिन्ह ओळखून त्याचे नाव लिहा.

! - ______


योग्य विरामचिन्हे वापरा.

रामानं सेतुबंधन केलं पण त्यासाठी अनेकांचा हातभार लागला


योग्य विरामचिन्हे वापरा.

अरे पण चिठ्ठी मराठीतून आहे


चुकीचे विरामचिन्ह बदला.

'आता कसं बोललात!' ते म्हणाले.


चुकीचे विरामचिन्ह बदला.

आपण आपल्या आईशी, बहिणीशी, बायकोशी-कन्येशी पुष्कळदा चुकीचे वागतो!


योग्य विरामचिन्हे वापरा.

ते म्हणाले, लक्षात नाही आलं


खालील विरामचिन्ह ओळखून त्याचे नाव लिहा.

,


खालील विरामचिन्ह ओळखून त्यांची नावे लिहा.

: - ______


खालील विरामचिन्ह ओळखून त्यांची नावे लिहा.

; - ______


खालील वाक्यात योग्य विरामचिन्हांचा उपयोग करा:

“मावशी तुम्ही राहता कुठे”


खालील चिन्हांचे नाव लिहा:

! - 


खालील चिन्हांचे नाव लिहा:

‘......’ - 


खालील वाक्यातील योग्य विरामचिन्हांचा उपयोग करा.

रमा म्हणाली मला ही साडी खूप आवडली.


खालील वाक्यातील योग्य विरामचिन्हांचा उपयोग करा.

शी किती कचरा पसरलाय हा


योग्य जोड्या लावा.

विरामचिन्हे विरामचिन्हाचे नाव
. एकेरी अवतरण
; प्रश्नचिन्ह
! पूर्णविराम
? उद्गारवाचक चिन्ह
‘ ’ अर्धविराम

खालील वाक्यातील चुकीची विरामचिन्हे बदलून योग्य विरामचिन्हे वापरून वाक्य पुन्हा लिहा.

स्वयंपाक करणे. पाट्यावर वाटणे. धान्य कांडणे अशा कितीतरी गोष्टी मी शिकले?


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×