Advertisements
Advertisements
प्रश्न
योग्य विरामचिन्हे वापरा.
दोन वर्षांचे झाले, की वाघ-सिंह पूर्ण ताकदीचे होतात
Advertisements
उत्तर
दोन वर्षांचे झाले, की वाघ-सिंह पूर्ण ताकदीचे होतात.
APPEARS IN
संबंधित प्रश्न
विरामचिन्हे ओळखा व त्यांची नावे लिहा.
“अन्वर जेवला?”
खालील परिच्छेद वाचा. विरामचिन्हांचा योग्य वापर करून परिच्छेद पुन्हा लिहा.
| कुंभकोणम् येथील शाळेत गणिताचा सिद्धांत शिक्षक समजावून सांगत होते एखाद्या संख्येला त्याच संख्येने भागले असता भागाकार नेहमी एक येतो तेवढ्यात एक लहानसा मुलगा ताडकन उभा राहिला आणि म्हणाला गुरुजी तुमचा हा सिद्धांत थोडासा चुकीचा आहे ते म्हणाले तुझे म्हणणे स्पष्ट करून सांग पाहू यावर तो मुलगा धीटपणे म्हणाला सर शून्याला शून्याने भागले तर त्या चिमुरड्या मुलाचा हा प्रश्न ऐकताच त्या शिक्षकांना त्याच्या बुद्धिमत्तेचे विलक्षण आश्चर्य वाटले हा मुलगा म्हणजे पुढे श्रेष्ठ गणिती म्हणून प्रसिद्ध झालेले श्रीनिवास रामानुजन होय |
खालील विरामचिन्ह ओळखून त्याचे नाव लिहा.
; - ______
खालील विरामचिन्ह ओळखून त्याचे नाव लिहा.
‘....’ -
खालील विरामचिन्ह ओळखून त्याचे नाव लिहा.
“....” - ______
योग्य विरामचिन्हे वापरा.
रामानं सेतुबंधन केलं पण त्यासाठी अनेकांचा हातभार लागला
चुकीचे विरामचिन्ह बदला.
तिला म्हटले, 'कर्वे यांच्या पुतळ्यापाशी बसून रडायला तुला काहीच कसं वाटत नाही!'
चुकीचे विरामचिन्ह बदला.
धीर सोडू नको? सारी खोटी नसतात नाणी!
चुकीचे विरामचिन्ह बदला.
'तुम्हांला, मी उत्तप्पा बनवू का!'
योग्य विरामचिन्हे वापरा.
येणारा जाणारा विचारे, काय हो, कोण येणार आहे
खालील विरामचिन्ह ओळखून त्यांची नावे लिहा.
; - ______
खालील विरामचिन्ह ओळखून त्यांची नावे लिहा.
_ - ______
खालील वाक्यात योग्य विरामचिन्हांचा उपयोग करा.
माझी आई, माझे शिक्षक, माझी शाळा हे माझे “संस्कार केंद्र” होते
खालील वाक्यात योग्य विरामचिन्हांचा उपयोग करा.
समीर म्हणाला आता आपण सारे खेळूया
खालील वाक्यात योग्य विरामचिन्हे घालून वाक्य पुन्हा लिहा.
मी एवढं सगळं सांगितलं कारण मी तुम्हांला खूप जवळून पाहिलंय
खालील वाक्यातील विरामचिन्ह ओळखा आणि त्याचे नाव लिहा.
आत शिरल्यावर गारेगार वाटलं ना?
खालील वाक्यातील विरामचिन्हे ओळखा व त्यांची नावे लिहा.
मुद्रासुद्धा किती शांत, किती गंभीर !
खालील वाक्यातील चुकीची विरामचिन्हे बदलून योग्य विरामचिन्हे वापरून वाक्य पुन्हा लिहा.
काय वाचावे, कसे वाचावे याची शिस्तही माईने लावली.
पुढील विरामचिन्हांची नावे लिहा.
| चिन्ह | नाव |
| ? | |
| ; | |
| ! | |
| ' ' |
