हिंदी

खालील उदाहरणाच्या आधारे संकल्पना ओळखून ती स्पष्ट करा. कागदाच्या किंमती स्थिर असून सुद्धा कागद बनविण्याच्या कारखान्यातील तांत्रिक अडचणी मुळे शरदला कमी कागदाचा पुरवठा करावा - Economics [अर्थशास्त्र]

Advertisements
Advertisements

प्रश्न

खालील उदाहरणाच्या आधारे संकल्पना ओळखून ती स्पष्ट करा.

कागदाच्या किंमती स्थिर असून सुद्धा कागद बनविण्याच्या कारखान्यातील तांत्रिक अडचणी मुळे शरदला कमी कागदाचा पुरवठा करावा लागला.

स्पष्ट कीजिए
Advertisements

उत्तर

पुरवठ्याचा ऱ्हास

स्पष्टीकरण:

किंमत स्थिर असताना इतर घटकांत प्रतिकूल बदल झाल्यामुळे वस्तूचा पुरवठा कमी होणे, म्हणजे ‘पुरवठ्यातील ऱ्हास’ होय.

shaalaa.com
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
2024-2025 (July) Official Board Paper

APPEARS IN

Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×