Advertisements
Advertisements
प्रश्न
खालील उदाहरणाच्या आधारे संकल्पना ओळखून ती स्पष्ट करा.
कागदाच्या किंमती स्थिर असून सुद्धा कागद बनविण्याच्या कारखान्यातील तांत्रिक अडचणी मुळे शरदला कमी कागदाचा पुरवठा करावा लागला.
स्पष्ट करा
Advertisements
उत्तर
पुरवठ्याचा ऱ्हास
स्पष्टीकरण:
किंमत स्थिर असताना इतर घटकांत प्रतिकूल बदल झाल्यामुळे वस्तूचा पुरवठा कमी होणे, म्हणजे ‘पुरवठ्यातील ऱ्हास’ होय.
shaalaa.com
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
2024-2025 (July) Official Board Paper
