हिंदी

खालील उदाहरणाच्या आधारे संकल्पना ओळखून ती स्पष्ट करा. तुषारने ₹ १,००,००० एक रकमी रक्‍कम तीन वर्षांकरिता बँकेत जमा केली.

Advertisements
Advertisements

प्रश्न

खालील उदाहरणाच्या आधारे संकल्पना ओळखून ती स्पष्ट करा.

तुषारने ₹ १,००,००० एक रकमी रक्‍कम तीन वर्षांकरिता बँकेत जमा केली.

स्पष्ट कीजिए
Advertisements

उत्तर

मुदत ठेव

स्पष्टीकरण:

मुदत ठेव हा एक असा प्रकार आहे, ज्यामध्ये बचतदार एका व्यापारी बँकेत ठराविक कालावधीसाठी ठराविक रक्कम जमा करतो, आणि ती रक्कम एका निश्चित/ठरवून दिलेल्या कालावधीनंतर ठेवीतून काढू शकतो.

shaalaa.com
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
2024-2025 (July) Official Board Paper

APPEARS IN

Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×