हिंदी
महाराष्ट्र स्टेट बोर्डएसएससी (मराठी माध्यम) १० वीं कक्षा

खालील दिलेल्याची लक्षणे वर्गीकरणाच्या आधारे लिहा. गोम - Science and Technology 2 [विज्ञान आणि तंत्रज्ञान २]

Advertisements
Advertisements

प्रश्न

खालील दिलेल्याची लक्षणे वर्गीकरणाच्या आधारे लिहा.

गोम

टिप्पणी लिखिए
Advertisements

उत्तर

वर्गीकरण:

सृष्टी : प्राणी
विभाग : असमपृष्ठरज्जू
संघ : संधिपाद

लक्षणे : पेशीभित्तीका नसलेले बहुपेशीय प्राणी
• अवयवसंस्था स्तर शरीर संघटन
• द्विपाश्श्वसममित शरीर
• त्रिस्तरीय व खरी देहगुहा असलेले शरीर

छोट्या तुकड्यांनी जोडून तयार झालेली अनेक उपांगे गोम या पाण्यात दिसतात. शरीराभोवती कायटीन युक्त बाहयकंकाल असते. गोम हा किडा संधिपाद संघात वर्गीकृत केला जातो. त्याला अनेक पाय असतात, त्यामुळे त्याला शतपाद असेही म्हणतात.

shaalaa.com
प्राणीसंघ (Phylum) - संधिपाद प्राणीसंघ (Phylum- Arthropoda)
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 6: प्राण्यांचे वर्गीकरण - स्वाध्याय [पृष्ठ ७५]

APPEARS IN

बालभारती Vigyan aur Tantragyan 2 [Marathi] Standard 10 Maharashtra State Board
अध्याय 6 प्राण्यांचे वर्गीकरण
स्वाध्याय | Q 2 | पृष्ठ ७५
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×