हिंदी
महाराष्ट्र स्टेट बोर्डएसएससी (मराठी माध्यम) १० वीं कक्षा

शास्त्रीय कारण लिहा. झुरळ हया प्राण्याचा संधिपाद हया संघांत समावेश होतो. - Science and Technology 2 [विज्ञान आणि तंत्रज्ञान २]

Advertisements
Advertisements

प्रश्न

शास्त्रीय कारण लिहा.

झुरळ हया प्राण्याचा संधिपाद हया संघांत समावेश होतो.

संक्षेप में उत्तर
स्पष्ट कीजिए
Advertisements

उत्तर

  1. झुरळांना छोट्या - छोट्या तुकड्यांनी जोडून तयार झालेली उपांगे असतात. म्हणून यांना संधिपाद प्राणी म्हणतात.
  2. झुरळाचे शरीर त्रिस्तरी, सत्य देहगुहायुक्त आणि द्विपार्श्व सममित असून तेखंडीभूतही असते.
  3. झुरळांच्या शरीराभोवती कायटिनयुक्त बाह्यकंकाल असते.

या सर्व गुणधर्मांमुळे झुरळ या प्राण्याचा संधिपाद या संघात समावेश होतो.

shaalaa.com
प्राणीसंघ (Phylum) - संधिपाद प्राणीसंघ (Phylum- Arthropoda)
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
2021-2022 (March) Set 1

APPEARS IN

Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×