हिंदी
महाराष्ट्र स्टेट बोर्डएसएससी (मराठी माध्यम) १० वीं कक्षा

खालील दिलेल्या प्राण्यांची लक्षणे वर्गीकरणाच्या आधारे लिहा. नाकतोडा - Science and Technology 2 [विज्ञान आणि तंत्रज्ञान २]

Advertisements
Advertisements

प्रश्न

खालील दिलेल्या प्राण्यांची लक्षणे वर्गीकरणाच्या आधारे लिहा.

नाकतोडा

टिप्पणी लिखिए
Advertisements

उत्तर

वर्गीकरण:
सृष्टी : प्राणी
विभाग : असमपृष्ठरज्जू
संघ : संधिपाद
वर्ग : कीटक

लक्षणे: 
• पेशीभित्तीका नसलेले बहुपेशीय प्राणी
• अवयव संस्था स्तर शरीर संघटन
• द्विपावसममित शरीर
• त्रिस्तरीय व खरी देहगुहा असलेले शरीर

नाकतोडा हा कीटक असून, त्याचा समावेश संधिपाद प्राणोसंघात केलेला आहे. हा भूचर कीटक, परिसराशी योग्य प्रकारे अनुकूलित झालेला असतो. याच्या शरीराभोवती कायटीन युक्त बाय कंकाल असते. या कीटकात छोट्या तुकड्यांनी जोडून तयार झालेली उपांगे म्हणजेच तीन पायांच्या जोड्या आणि दोन पंखांच्या जोड्या असतात.

shaalaa.com
प्राणीसंघ (Phylum) - संधिपाद प्राणीसंघ (Phylum- Arthropoda)
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 6: प्राण्यांचे वर्गीकरण - स्वाध्याय [पृष्ठ ७५]

APPEARS IN

बालभारती Vigyan aur Tantragyan 2 [Marathi] Standard 10 Maharashtra State Board
अध्याय 6 प्राण्यांचे वर्गीकरण
स्वाध्याय | Q 2 | पृष्ठ ७५
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×