हिंदी
महाराष्ट्र स्टेट बोर्डएसएससी (मराठी माध्यम) १० वीं कक्षा

खालील भारताच्या नकाशाचे वाचन करून त्याखालील प्रश्नांची उत्तरे लिहा.

Advertisements
Advertisements

प्रश्न

खालील भारताच्या नकाशाचे वाचन करून त्याखालील प्रश्नांची उत्तरे लिहा.

प्रश्न-

  1. वरील नकाशा काय दर्शवतो?
  2. उत्तर-दक्षिण महामार्ग कोणत्या दोन शहरांना जोडला आहे?
  3. पूर्व किनऱ्यावरील प्रमुख दोन बंदरांची नावे लिहा.
  4. भारताच्या पश्चिम किनारपट्टीवरील सर्वांत दक्षिणेकडील बंदर कोणते?
  5. महाराष्ट्र राज्यातील प्रमुख बंदर.
नक्शा
टिप्पणी लिखिए
Advertisements

उत्तर

  1. वरील नकाशा भारतातील राष्ट्रीय महामार्ग व प्रमुख बंदरे दर्शवतो.
  2. उत्तर-दक्षिण महामार्ग श्रीनगर व कन्याकुमारी या दोन शहरांना जोडला आहे.
  3. चेन्नई, विशाखापट्टणम, कोलकाता ही पूर्व किनाऱ्यावरील बंदरे आहेत.
  4. भारताच्या पश्चिम किनारपट्टीवरील सर्वांत दक्षिणेकडील बंदर कोची हे आहे.
  5. मुंबई हे महाराष्ट्र राज्यातील प्रमुख बंदर आहे.
shaalaa.com
भारतातील वाहतूक
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 9: पर्यटन, वाहतूक आणि संदेशवहन - नकाशा

APPEARS IN

एससीईआरटी महाराष्ट्र Bhugol [Marathi] Standard 10 Maharashtra State Board
अध्याय 9 पर्यटन, वाहतूक आणि संदेशवहन
नकाशा | Q 2

संबंधित प्रश्न

चूक की बरोबर ते सकारण सांगा.

देशातील वाहतूक मार्गांचा विकास हा देशाच्या विकासाचा एक निर्देशांक आहे.


योग्य जोड्या जुळवा.

‘अ’ गट ‘ब’ गट
(अ) ट्रान्स ॲमेझोनियन मार्ग (i) पर्यटन स्थळ
(आ) रस्ते वाहतूक (ii) भारतातील रेल्वेस्थानक
(इ) रिओ दी जनेरिओ (iii) सुवर्ण चतुर्भुजा महामार्ग
(ई) मनमाड (iv) प्रमुख रस्ते मार्ग
  (v) ४०° पश्चिम रेखावृत्त

भौगोलिक कारणे लिहा.

उत्तर भारतीय मैदानी प्रदेशात लोहमार्गांचे जाळे विकसित झालेले आहे.


भौगोलिक कारणे लिहा.

देशाच्या सर्वांगीण विकासासाठी वाहतूक मार्गांचा विकास उपयुक्त ठरतो.


फरक स्पष्ट करा.

भारतीय प्रमाणवेळ व ब्राझीलची प्रमाणवेळ


टिपा लिहा.

भारतातील हवाई वाहतूक


टिपा लिहा.

प्राकृतिक रचना आणि अंतर्गत जलवाहतूक


टिपा लिहा.

प्रमाणवेळेची उपयोगिता


भारतात ______ राज्यात लोहमार्गाचे विरळ जाळे आढळते.


खालील विधाने चूक की बरोबर ते लिहा.

उत्तर भारतीय मैदानी प्रदेशात लोहमार्गाचे जाळे विरळ आहे.


वाहतुकीचा सर्वांत महागडा मार्ग कोणता?


योग्य जोड्या जुळवा.

  'अ' गट    'ब' गट
(1) ट्रान्स ॲमेझोनियन मार्ग (अ)   साग
(2) काटेरी व झुडपी वने (ब)   फुटबॉल
(3) मैदानी प्रदेश (क) प्रमुख रस्ते मार्ग 
(4) ब्राझीलमधील लोकप्रिय खेळ (ड)  खेजडी
    (इ) पंजाब
    (ई) क्रिकेट

Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×