हिंदी
महाराष्ट्र स्टेट बोर्डएसएससी (मराठी माध्यम) १० वीं कक्षा

खालील भारताच्या नकाशाचे वाचन करून त्याखालील प्रश्नांची उत्तरे लिहा. 1. वाहतूक सेवांचे कोणकोणते प्रकार नकाशामध्ये दिसत आहेत?

Advertisements
Advertisements

प्रश्न

खालील भारताच्या नकाशाचे वाचन करून त्याखालील प्रश्नांची उत्तरे लिहा.

प्रश्न-

  1. वाहतूक सेवांचे कोणकोणते प्रकार नकाशामध्ये दिसत आहेत?
  2. कोणत्या भागात रस्ते मार्गांची घनता जास्त आहे?
  3. पूर्व किनाऱ्यावरील दोन बंदरांची नावे लिहा.
  4. श्रीनगर व कन्याकुमारी या दोन शहरांना जोडणारा महामार्ग कोणता?
  5. भारताच्या कोणत्या भागात वाहतूक मार्गाचे जाळे विरळ आहे?
  6. पूर्व-पश्चिम महामार्ग कोणत्या दोन शहरांना जोडतो?
नक्शा
टिप्पणी लिखिए
Advertisements

उत्तर

  1. नकाशामध्ये भारतातील राष्ट्रीय महामार्ग व प्रमुख बंदर हे वाहतूक सेवांचे प्रकार दिसत आहेत.
  2. उत्तर भागात रस्ते मार्गांची घनता जास्त आहे.
  3. विशाखापट्टणम, कोलकाता, चेन्नई ही पूर्व किनाऱ्यावरील बंदरे आहेत.
  4. उत्तर-दक्षिण महामार्ग श्रीनगर व कन्याकुमारी या दोन शहरांना जोडणारा महामार्ग आहे.
  5. उत्तर आणि ईशान्येकडील भागात वाहतूक मार्गाचे जाळे विरळ आहे.
  6. पूर्व-पश्चिम महामार्ग पोरबंदर आणि सिल्चर या दोन शहरांना जोडतो.
shaalaa.com
भारतमधील पर्यटन स्थळे
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 9: पर्यटन, वाहतूक आणि संदेशवहन - नकाशा

APPEARS IN

एससीईआरटी महाराष्ट्र Bhugol [Marathi] Standard 10 Maharashtra State Board
अध्याय 9 पर्यटन, वाहतूक आणि संदेशवहन
नकाशा | Q 3
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×