हिंदी
महाराष्ट्र स्टेट बोर्डएसएससी (मराठी माध्यम) १० वीं कक्षा

भौगोलिक कारणे लिहा. उत्तर भारतीय मैदानी प्रदेशात लोहमार्गांचे जाळे विकसित झालेले आहे.

Advertisements
Advertisements

प्रश्न

भौगोलिक कारणे लिहा.

उत्तर भारतीय मैदानी प्रदेशात लोहमार्गांचे जाळे विकसित झालेले आहे.

टिप्पणी लिखिए
Advertisements

उत्तर

  1. लोहमार्गाने होणारी वाहतूक ही सुलभ व स्वस्त असते. लोहमार्ग नेहमीच प्रवासी व माल वाहतुकीचे प्रमुख साधन राहिले आहे.
  2. उत्तर भारतीय मैदानी प्रदेशात भूउतार मंद असल्याने लोहमार्गांच्या उभारणीस योग्य स्थिती आहे.
  3. हा प्रदेश दाट लोकवस्तीचा असून येथे कृषी व औद्योगिक विकास झाला आहे.
    एकंदरीत अनुकूल परिस्थिती व नागरिकीकरणात वाढ यामुळे उत्तर भारतीय मैदानी प्रदेशात लोहमार्गांचे जाळे विकसित झाले आहे.
shaalaa.com
भारतातील वाहतूक
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 9: पर्यटन, वाहतूक आणि संदेशवहन - स्वाध्याय [पृष्ठ ६८]

APPEARS IN

बालभारती Bhugol [Marathi] Standard 10 Maharashtra State Board
अध्याय 9 पर्यटन, वाहतूक आणि संदेशवहन
स्वाध्याय | Q ५. (इ) | पृष्ठ ६८
एससीईआरटी महाराष्ट्र Bhugol [Marathi] Standard 10 Maharashtra State Board
अध्याय 9 पर्यटन, वाहतूक आणि संदेशवहन
भौगोलिक कारणे लिहा. | Q 4

संबंधित प्रश्न

चूक की बरोबर ते सकारण सांगा.

देशातील वाहतूक मार्गांचा विकास हा देशाच्या विकासाचा एक निर्देशांक आहे.


भौगोलिक कारणे लिहा.

देशाच्या सर्वांगीण विकासासाठी वाहतूक मार्गांचा विकास उपयुक्त ठरतो.


फरक स्पष्ट करा.

भारतीय प्रमाणवेळ व ब्राझीलची प्रमाणवेळ


टिपा लिहा.

भारतातील हवाई वाहतूक


टिपा लिहा.

प्राकृतिक रचना आणि अंतर्गत जलवाहतूक


टिपा लिहा.

प्रमाणवेळेची उपयोगिता


भारतात ______ राज्यात लोहमार्गाचे विरळ जाळे आढळते.


खालील विधाने चूक की बरोबर ते लिहा.

उत्तर भारतीय मैदानी प्रदेशात लोहमार्गाचे जाळे विरळ आहे.


वाहतुकीचा सर्वांत महागडा मार्ग कोणता?


खालील भारताच्या नकाशाचे वाचन करून त्याखालील प्रश्नांची उत्तरे लिहा.

प्रश्न-

  1. वरील नकाशा काय दर्शवतो?
  2. उत्तर-दक्षिण महामार्ग कोणत्या दोन शहरांना जोडला आहे?
  3. पूर्व किनऱ्यावरील प्रमुख दोन बंदरांची नावे लिहा.
  4. भारताच्या पश्चिम किनारपट्टीवरील सर्वांत दक्षिणेकडील बंदर कोणते?
  5. महाराष्ट्र राज्यातील प्रमुख बंदर.

योग्य जोड्या जुळवा.

  'अ' गट    'ब' गट
(1) ट्रान्स ॲमेझोनियन मार्ग (अ)   साग
(2) काटेरी व झुडपी वने (ब)   फुटबॉल
(3) मैदानी प्रदेश (क) प्रमुख रस्ते मार्ग 
(4) ब्राझीलमधील लोकप्रिय खेळ (ड)  खेजडी
    (इ) पंजाब
    (ई) क्रिकेट

Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×