हिंदी
महाराष्ट्र स्टेट बोर्डएसएससी (मराठी माध्यम) १० वीं कक्षा

खालील विधाने चूक की बरोबर ते लिहा. उत्तर भारतीय मैदानी प्रदेशात लोहमार्गाचे जाळे विरळ आहे.

Advertisements
Advertisements

प्रश्न

खालील विधाने चूक की बरोबर ते लिहा.

उत्तर भारतीय मैदानी प्रदेशात लोहमार्गाचे जाळे विरळ आहे.

विकल्प

  • चूक

  • बरोबर

MCQ
सत्य या असत्य
Advertisements

उत्तर

उत्तर भारतीय मैदानी प्रदेशात लोहमार्गाचे जाळे विरळ आहे- चूक

दुरुस्त विधान- उत्तर भारतीय मैदानी प्रदेशात लोहमार्गाचे जाळे दाट आहे.

shaalaa.com
भारतातील वाहतूक
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 9: पर्यटन, वाहतूक आणि संदेशवहन - खालील विधाने चूक की बरोबर ते लिहा.

APPEARS IN

एससीईआरटी महाराष्ट्र Bhugol [Marathi] Standard 10 Maharashtra State Board
अध्याय 9 पर्यटन, वाहतूक आणि संदेशवहन
खालील विधाने चूक की बरोबर ते लिहा. | Q 6

संबंधित प्रश्न

चूक की बरोबर ते सकारण सांगा.

देशातील वाहतूक मार्गांचा विकास हा देशाच्या विकासाचा एक निर्देशांक आहे.


भौगोलिक कारणे लिहा.

उत्तर भारतीय मैदानी प्रदेशात लोहमार्गांचे जाळे विकसित झालेले आहे.


भौगोलिक कारणे लिहा.

देशाच्या सर्वांगीण विकासासाठी वाहतूक मार्गांचा विकास उपयुक्त ठरतो.


फरक स्पष्ट करा.

भारतीय प्रमाणवेळ व ब्राझीलची प्रमाणवेळ


टिपा लिहा.

भारतातील हवाई वाहतूक


टिपा लिहा.

प्राकृतिक रचना आणि अंतर्गत जलवाहतूक


टिपा लिहा.

प्रमाणवेळेची उपयोगिता


भारतात ______ राज्यात लोहमार्गाचे विरळ जाळे आढळते.


वाहतुकीचा सर्वांत महागडा मार्ग कोणता?


योग्य जोड्या जुळवा.

  'अ' गट    'ब' गट
(1) ट्रान्स ॲमेझोनियन मार्ग (अ)   साग
(2) काटेरी व झुडपी वने (ब)   फुटबॉल
(3) मैदानी प्रदेश (क) प्रमुख रस्ते मार्ग 
(4) ब्राझीलमधील लोकप्रिय खेळ (ड)  खेजडी
    (इ) पंजाब
    (ई) क्रिकेट

खालील भारताच्या नकाशाचे वाचन करून त्याखालील प्रश्नांची उत्तरे लिहा.

प्रश्नः

  1. वरील नकाशाचे शीर्षक व उपशीर्षक काय आहे?
  2. कोणत्या भागात रस्ते मार्गाची घनता जास्त आहे?
  3. पश्‍चिम किनाऱ्यावरील दोन बंदरांची नावे लिहा.
  4. पोरबंदर ते सिल्चर महामार्गाचे नाव लिहा.
  5. कोलकाता जवळील बेटाचे नाव लिहा.

Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×