Advertisements
Advertisements
प्रश्न
खालील आलेखाचे निरीक्षण करा आणि विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा:

- दिलेला आलेख काय दर्शवतो?
- रेषा AB काय दर्शवते?
- रेषा BC काय दर्शवते?
Advertisements
उत्तर
- दिलेला तापमान - काल आलेख पाण्याला सतत आणि समान प्रमाणात उष्णता दिल्यास बर्फ आणि पाण्याच्या मिश्रणाचे आचरण कसे असेल ते दर्शवते.
- रेख AB 0°C तापमानाला, बर्फाचे पाण्यात रूपांतर झाल्याचे दर्शवितो.
- रेख BC ही पाण्याच्या तापमानातील 0°C ते 100°C अशी सातत्यपूर्ण वाढ दर्शिविते.
APPEARS IN
संबंधित प्रश्न
अप्रकट उष्मा म्हणजे काय? पदार्थातील अप्रकट उष्मा पदार्थातून बाहेर टाकला गेल्यास पदार्थाच्या अवस्था कशा बदलतील?
पदार्थाच्या अवस्था बदलातील अप्रकट उष्म्याची भूमिका स्पष्ट करा.
बर्फ बनविण्याच्या कारखान्यात पाण्याचे तापमान कमी करून बर्फ बनविण्यासाठी द्रवरूप अमोनियाचा वापर करतात. जर 20°C तापमानाचे पाणी 0°C तापमानाच्या 2 kg बर्फात रुपांतरीत करायचे असेल तर किती ग्रॅम अमोनियाचे बाष्पन करावे लागेल? (द्रवरूप अमोनियाच्या बाष्पनाचा अप्रकट उष्मा = 341 cal/g)
गटात न बसणारा शब्द ठरवा व त्याचे स्पष्टीकरण लिहा.
गटात न बसणारा शब्द ठरवा व त्याचे स्पष्टीकरण लिहा.
जोड्या जुळवा.
| क्र. | 'अ' गट | 'ब' गट | |
| 1) | वितळनाचा विशिष्ट अप्रकट उष्मा | अ) | हवा बाष्पाने संपृक्त होणे |
| 2) | बाष्पनाचा विशिष्ट अप्रकट उष्मा | ब) | स्थायूचे द्रवात रूपांतर होणे |
| 3) | दवबिंदू तापमान | क) | द्रवाचे वायूत रूपांतर होणे |
जोड्या जुळवा.
| क्र. | 'अ' गट | 'ब' गट | |
| राशी | एकके | ||
| 1) | निरपेक्ष आर्द्रता | अ) | J किंवा cal |
| 2) | अप्रकट उष्मा | ब) | J/kg°C |
| 3) | विशिष्ट उष्माधारकता | क) | kJ/kg |
| 4) | उष्णता | ड) | एकक नाही |
| इ) | kg/m3 |
नावे लिहा.
साखरेचे औष्णिक अपघटन केल्यानंतर तयार होणारे उत्पादित.
नावे लिहा.
पदार्थाचे स्थायू रूपातून द्रवरूप अवस्थेत रूपांतर होण्याची अवस्था.
बाष्पनाचा अप्रकट उष्मा हा वायूचे द्रवात रूपांतर होण्यासाठी संबोधला जातो.
