Advertisements
Advertisements
प्रश्न
धुके कसे तयार होते?
Advertisements
उत्तर
जेव्हा धुळीसारख्या सूक्ष्म घन कणांच्या भोवती पाण्याच्या वाफेचे संघनन हाते तेव्हा धुके तयार होते.
APPEARS IN
संबंधित प्रश्न
अप्रकट उष्मा म्हणजे काय? पदार्थातील अप्रकट उष्मा पदार्थातून बाहेर टाकला गेल्यास पदार्थाच्या अवस्था कशा बदलतील?
बर्फ बनविण्याच्या कारखान्यात पाण्याचे तापमान कमी करून बर्फ बनविण्यासाठी द्रवरूप अमोनियाचा वापर करतात. जर 20°C तापमानाचे पाणी 0°C तापमानाच्या 2 kg बर्फात रुपांतरीत करायचे असेल तर किती ग्रॅम अमोनियाचे बाष्पन करावे लागेल? (द्रवरूप अमोनियाच्या बाष्पनाचा अप्रकट उष्मा = 341 cal/g)
जर दाब वाढला, तर त्या पदार्थाचा द्रवणांक ______.
गटात न बसणारा शब्द ठरवा व त्याचे स्पष्टीकरण लिहा.
जोड्या जुळवा.
| क्र. | 'अ' गट | 'ब' गट | |
| 1) | वितळनाचा विशिष्ट अप्रकट उष्मा | अ) | हवा बाष्पाने संपृक्त होणे |
| 2) | बाष्पनाचा विशिष्ट अप्रकट उष्मा | ब) | स्थायूचे द्रवात रूपांतर होणे |
| 3) | दवबिंदू तापमान | क) | द्रवाचे वायूत रूपांतर होणे |
नावे लिहा.
साखरेचे औष्णिक अपघटन केल्यानंतर तयार होणारे उत्पादित.
नावे लिहा.
पदार्थाचे स्थायू रूपातून द्रवरूप अवस्थेत रूपांतर होण्याची अवस्था.
बाष्पनाचा अप्रकट उष्मा हा वायूचे द्रवात रूपांतर होण्यासाठी संबोधला जातो.
40°C तापमानाच्या 1 किलोग्रॅम कोरड्या हवेत जास्तीत जास्त 49 ग्रॅम पाण्याचे बाष्प सामावू शकते.
खालील आलेखाचे निरीक्षण करा आणि विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा:

- दिलेला आलेख काय दर्शवतो?
- रेषा AB काय दर्शवते?
- रेषा BC काय दर्शवते?
