हिंदी
महाराष्ट्र स्टेट बोर्डएसएससी (मराठी माध्यम) ९ वीं कक्षा

खाली दिलेल्या संख्यांच्या जोडीमधील पहिल्या संख्येचे दुसऱ्या संख्येशी असलेले गुणोत्तर संक्षिप्त रूपात लिहा. 36, 90

Advertisements
Advertisements

प्रश्न

खाली दिलेल्या संख्यांच्या जोडीमधील पहिल्या संख्येचे दुसऱ्या संख्येशी असलेले गुणोत्तर संक्षिप्त रूपात लिहा.

36, 90

योग
Advertisements

उत्तर

`36 : 90 = 36/90 = ( 36 ÷ 18)/( 90 ÷ 18) = 2/5= 2 : 5`   ...(36 आणि 90 चा मसावि = 18)

अशा प्रकारे, 36 : 90 चे संक्षिप्त रूप 2 : 5 आहे.

shaalaa.com
गुणोत्तराचे गुणधर्म
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 4: गुणोत्तर व प्रमाण - संकीर्ण प्रश्नसंग्रह 4 [पृष्ठ ७८]

APPEARS IN

बालभारती Ganit 1 [Marathi] Standard 9 Maharashtra State Board
अध्याय 4 गुणोत्तर व प्रमाण
संकीर्ण प्रश्नसंग्रह 4 | Q (2) (ii) | पृष्ठ ७८

संबंधित प्रश्न

पुढील राशींपैकी पहिल्या राशीचे दुसऱ्या राशीशी असलेले गुणोत्तर संक्षिप्त रूपात लिहा.

3 वर्ष 4 महिने, 5 वर्षे 8 महिने


पुढील गुणोत्तराचे शतमानात रूपांतर करा.

47 : 50


पुढील गुणोत्तराचे शतमानात रूपांतर करा.

`546/600`


पुढील गुणोत्तरांचे शतमानात रूपांतर करा.

`7/16`


पुढील गुणोत्तर काढा.

वर्तुळाच्या त्रिज्येचे त्याच्या परिघाशी असलेले गुणोत्तर.


पुढील गुणोत्तर काढा.

बाजू 7 सेमी असलेल्या चौरसाच्या कर्णाचे त्याच्या बाजूशी असलेले गुणोत्तर.


एका आयताच्या लांबी व रुंदीचे गुणोत्तर 3 : 1 आहे. आयताची परिमिती 36 सेमी आहे, तर आयताची लांबी व रुंदी काढा.


खाली दिलेल्या संख्यांच्या जोडीमधील पहिल्या संख्येचे दुसऱ्या संख्येशी असलेले गुणोत्तर संक्षिप्त रूपात लिहा.

65, 117


पुढील गुणोत्तराचे शतमान रूपांतर करा.

`5/8`


पुढील गुणोत्तराचे शतमान रूपांतर करा.

`144/1200`


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×