हिंदी
महाराष्ट्र स्टेट बोर्डएसएससी (मराठी माध्यम) १० वीं कक्षा

केंद्र P व त्रिज्या 3.2 सेमी असलेल्या वर्तुळाला त्यावरील M बिंदूतून स्पर्शिका काढा.

Advertisements
Advertisements

प्रश्न

केंद्र P व त्रिज्या 3.2 सेमी असलेल्या वर्तुळाला त्यावरील M बिंदूतून स्पर्शिका काढा.

ज्यामितीय चित्र
Advertisements

उत्तर

कच्ची आकृती:

विश्लेषण:

रेख PM ⊥ रेषा l ......[स्पर्शिका त्रिज्येला लंब असते.]

रेख PM ला बिंदू M वर लंब असणारी रेषा ही M बिंदूतून जाणारी वर्तुळाची अपेक्षित स्पर्शिका आहे.

रचनेच्या पायऱ्या:

  1. केंद्र P असलेले 3.2 सेमी त्रिज्येचे वर्तुळ काढा.
  2. त्यावर कोणताही बिंदू M घ्या आणि किरण PM काढा.
  3. बिंदू M मधून किरण PM ला लंब असणारी रेषा l काढा. रेषा l ही वर्तुळाची बिंदू M मधून जाणारी अपेक्षित स्पर्शिका आहे.

shaalaa.com
दिलेल्या वर्तुळाला त्यावरील बिंदूतून स्पर्शिका काढणे: वर्तुळ केंद्राचा उपयोग करून.
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 4: भौमितिक रचना - सरावसंच 4.2 [पृष्ठ ९८]

APPEARS IN

बालभारती Ganit 2 [Marathi] Standard 10 Maharashtra State Board
अध्याय 4 भौमितिक रचना
सरावसंच 4.2 | Q 1. | पृष्ठ ९८

संबंधित प्रश्न

2.7 सेमी त्रिज्या असलेले वर्तुळ काढा. या वर्तुळाला त्यावरील बिंदूतून स्पर्शिका काढा.


वर्तुळाबाहेरील बिंदूतून वर्तुळाला जास्तीत जास्त ______ स्पर्शिका काढता येतात. 


पुढील उपप्रश्नासाठी चार पर्यायी उत्तरे दिली आहेत. त्यांपैकी अचूक पर्याय निवडून त्यांचे वर्णाक्षर लिहा.

वर्तुळावरील बिंदूतून वर्तुळाला ______ स्पर्शिका काढता येतील. 


त्रिज्या 3 सेमी असलेल्या वर्तुळास त्यावरील P या बिंदूतून स्पर्शिका काढा.


3 सेमी त्रिज्येचे वर्तुळ काढा. वर्तुळावरील कोणत्याही एका बिंदूतून जाणारी स्पर्शिका काढा.  


O केंद्र व 3.4 त्रिज्येचे वर्तुळ काढा. वर्तुळामध्ये 5.7 सेमी लांबीची जीवा MN काढा. वर्तुळाला बिंदू M व बिंदू N मधून स्पर्शिका काढा. 


4.2 सेमी त्रिज्येचे वर्तुळ काढा. 120° मापाचा एक कंस PQ काढा. बिंदू P व बिंदू Q मधून वर्तुळाला स्पर्शिका काढा. 


4 सेमी त्रिज्या असलेल्या वर्तुळाला वर्तुळाच्या बाहेरील बिंदूतून दोन स्पर्शिका अशा काढा, की त्या स्पर्शिकांमधील कोन 60° असेल. 


AB = 6 सेमी, ∠BAQ = 50°. A व B मधून जाणारे वर्तुळ असे काढा, की AQ ही वर्तुळाची स्पर्शिका असेल.


O केंद्र व त्रिज्या 3 सेमी त्रिज्येच्या वर्तुळात वर्तुळाबाहेरील P बिंदूतून 4 सेमी लांबीचा रेख PA हा स्पर्शिकाखंड काढा.


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×