हिंदी

कारणे लिहा. हिवाळ्यात पक्षी दक्षिणेकडे स्थलांतर करतात कारण .....

Advertisements
Advertisements

प्रश्न

कारणे लिहा.

हिवाळ्यात पक्षी दक्षिणेकडे स्थलांतर करतात कारण .....

कारण बताइए
Advertisements

उत्तर

हिवाळ्यात पक्षी दक्षिणेकडे स्थलांतर करतात कारण उत्तरेकडील प्रदेशांत हिवाळ्यात बर्फ पडल्याने अन्न शोधणे कठीण होते. अशा प्रतिकूल परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी दक्षिणेकडील जगण्यास अनुकूल असलेल्या वातावरणाकडे पक्षी आकर्षित होतात.

shaalaa.com
गद्य (9th Standard)
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 11: आभाळातल्या पाऊलवाटा - स्वाध्याय [पृष्ठ ४२]

APPEARS IN

बालभारती Marathi Aksharbharati Standard 9 Maharashtra State Board
अध्याय 11 आभाळातल्या पाऊलवाटा
स्वाध्याय | Q ४. (आ) | पृष्ठ ४२

संबंधित प्रश्न

खालील परिणामाबाबतच्या घटना लिहा.

परिणाम: वडिलांच्या चेहऱ्यावर तृप्तीचे समाधान होते.


रेल्वेकडे लोकांना आकर्षित करण्यासाठी ______ ठेवले.


वाक्य पूर्ण करा.

इंडियन पेनिनशुला रेल्वे धावलेली ठिकाणे- __________ ते ___________


खालील शब्दासाठी पाठात आलेले पर्यायी शब्द शोधून लिहा.

आश्चर्य - 


खालील शब्दासाठी पाठात आलेले पर्यायी शब्द शोधून लिहा.

गंमत - 


तुमच्या मते रेल्वेप्रवासाचे असलेले फायदे व तोटे सविस्तर लिहा.


तुमच्या मनात येणारा नवीन विचार प्रत्यक्षात आणण्यासाठी तुम्ही कोणकोणते प्रयत्न कराल?


‘सखू आजी कवितेत बोलते, कवितेत जगते’ हे विधान स्पष्ट करणारी पाठातील वाक्ये शोधा.


गुणवैशिष्ट्ये लिहा.


खालील शब्दाचे अर्थ शोधून लिहा.

हव्यास- 


पक्ष्यांच्या स्थलांतराची वैशिष्ट्ये लिहा.


कारणे लिहा.

फक्त ॲल्युमिनिअमचेच वाळे पक्ष्यांच्या पायात अडकवतात कारण ______


कारणे लिहा.

लेखकाला खिडकी लावून घ्यावी असे वाटले, कारण....


लिंबाच्या झाडाला खालील वैशिष्ट्य कोणी कोणी प्राप्त करून दिली.

संगीतमय झाड -


पाठात वर्णन आलेल्या दोन कुटुंबांची दिलेल्या मुद्‌द्यांच्या आधारे तुलना करा.

  जोड इमारतीत राहणारी दोन कुटुंब
मुद्दा कुटुंब क्र. १ कुटुंब क्र. २
परसदार    
माणसे    
स्त्रिया    
पाणी जमीन    
हिरवा आनंद    

खालील परिणाम ज्या घटनेचे आहेत त्या घटना लिहा.

परिणाम- लेखकाची मान खाली गेली होती.


खालील वाक्याचा अर्थ स्पष्ट करा.

बाहुलीचे शेकोटीजवळ लोटलेले तुकडे हेलनने गोळा केले.


w-a-t-e-r हा शब्द हेलन कशा शिकल्या ते लिहून आकृती पूर्ण करा.


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×