हिंदी
महाराष्ट्र स्टेट बोर्डएसएससी (मराठी माध्यम) १० वीं कक्षा

जोड्या जुळवा. अ. इंटरफेरॉन- 1. मधुमेह, आ. फॅक्टर- 2. ठेंगूपणा, इ. सोमॅटोस्टॅटीन- 3. विषाणूसंक्रमण, ई. इंटरल्युकीन- 4. कॅन्सर, 5. हिमोफिलीया

Advertisements
Advertisements

प्रश्न

जोड्या जुळवा.

अ. इंटरफेरॉन 1. मधुमेह
आ. फॅक्टर 2. ठेंगूपणा
इ. सोमॅटोस्टॅटीन 3. विषाणू संक्रमण
ई. इंटरल्युकीन 4. कॅन्सर
  5. हिमोफिलीया
जोड़ियाँ मिलाइएँ
Advertisements

उत्तर

अ. इंटरफेरॉन 3. विषाणू संक्रमण
आ. फॅक्टर 5. हिमोफिलीया
इ. सोमॅटोस्टॅटीन 2. ठेंगूपणा 
ई. इंटरल्युकीन 4. कॅन्सर
shaalaa.com
जैवतंत्रज्ञानाचे व्यावहारिक उपयोग
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 8: पेशीविज्ञान व जैवतंत्रज्ञान - स्वाध्याय [पृष्ठ १००]

APPEARS IN

बालभारती Vigyan aani Tantragyan 2 [Marathi] Standard 10 Maharashtra State Board
अध्याय 8 पेशीविज्ञान व जैवतंत्रज्ञान
स्वाध्याय | Q 2 | पृष्ठ १००

संबंधित प्रश्न

खालील चुकीचे विधान दुरुस्त करून पुन्हा लिहा.

बॅसिलस थुरींजाएंसिस या जीवाणूमधील जनुक काढून ते सोयाबीनच्या बियाण्यामध्ये टाकतात.


सहसंबंध ओळखून अपूर्ण सहसंबंध पूर्ण करा.

इन्सुलिन : मधुमेह :: इंटरल्युकीन : _______


सहसंबंध ओळखून अपूर्ण सहसंबंध पूर्ण करा.

इंटरफेरॉन : ______ :: इरिथ्रोपॉयटीन : ॲनेमिआ


कृत्रिम रोपण व गर्भरोपण या दोन पद्धतींचा वापर प्रामुख्याने ___________ केला जातो.


जैवतंत्रज्ञानाने __________ घातक असलेले विष कापसाच्या पानांमध्ये आणि बोंडांमध्ये तयार होऊ लागले.


फिनाईलकीटोनुरिया हा विकार __________ पेशीमध्ये जनुकीय दोष निर्माण झाल्यास होतो.


पूर्वी इन्सुलिन घोड्याच्या शरीरातून मिळवले जात असे.


जैवतंत्रज्ञानाच्या साहाय्याने बनवलेल्या लसी फार काळ टिकत नाहीत.


शास्त्रीय कारणे लिहा.

सांडपाणी प्रक्रिया न करता नदीत सोडू नये.


डी.एन.ए. फिंगरप्रिंटिंग म्हणजे काय?


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×