Advertisements
Advertisements
प्रश्न
जनुकीय पारेषित बटाटे खाल्ल्यामुळे ___________ जीवाणूंमुळे होणाऱ्या रोगाविरुद्ध प्रतिकारशक्ती निर्माण होते.
विकल्प
प्लेग
कॉलरा
कुष्ठरोग
क्षयरोग
Advertisements
उत्तर
जनुकीय पारेषित बटाटे खाल्ल्यामुळे कॉलरा जीवाणूंमुळे होणाऱ्या रोगाविरुद्ध प्रतिकारशक्ती निर्माण होते.
APPEARS IN
संबंधित प्रश्न
टिपा लिहा.
जैवतंत्रज्ञान : व्यावहारिक उपयोग
इन्सुलिन तयार होण्याच्या क्षमतेशी संबंधित विकार म्हणजे ____________ होय.
जैवतंत्रज्ञानाने __________ घातक असलेले विष कापसाच्या पानांमध्ये आणि बोंडांमध्ये तयार होऊ लागले.
पूर्वी इन्सुलिन घोड्याच्या शरीरातून मिळवले जात असे.
स्युडोमोनास हे जीवाणू प्रदूषित पाणी आणि जमीन यांतील हायड्रोकार्बन आणि तेलासारखी प्रदूषके वेगळी करू शकतात.
बॅसिलस थूरीनजाएनसीस या जीवाणूमधील जनुक काढून ते कापसाच्या जनुकात टाकतात.
व्याख्या लिहा.
क्लोनिंग
शास्त्रीय कारणे लिहा.
तणनाशकरोधी वनस्पती शेतीसाठी लाभदायक असतात.
शास्त्रीय कारणे लिहा.
अलीकडे बनवलेल्या लसी सुरक्षित असतात.
व्याख्या लिहा.
जनुकीयदृष्ट्या उन्नत पिके
