Advertisements
Advertisements
प्रश्न
जीवनसत्वाचे दोन प्रकार लिहा.
एक पंक्ति में उत्तर
Advertisements
उत्तर
जीवनसत्त्वांचे मुख्य सहा प्रकार आहेत. उदा. A, B, C, D, E, आणि K. यांपैकी A, D, E, आणि K मेद (स्निग्ध) विद्राव्य आहेत आणि B व C जल विद्राव्य आहेत.
shaalaa.com
विविध अन्नघटकांपासून मिळणारी ऊर्जा (Energy from different food components)
क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
APPEARS IN
संबंधित प्रश्न
रिकाम्या जागी योग्य शब्द लिहून विधानाचे स्पष्टीकरण लिहा.
पेशीचे प्रद्रव्यपटल तयार करण्यासाठी ______ च्या रेणूची आवश्यकता असते.
व्याख्या लिहा.
प्रथिने
शास्त्रीय कारणे लिहा.
तंतुमय पदार्थ एक महत्त्वाचे पोषकतत्त्व आहे.
हाडांमध्ये असणारे प्रथिन म्हणजे ___________ होय.
हाडांमध्ये ______ हे अमिनो आम्ल असते.
जीवनसत्त्वे म्हणजे काय?
खालील तक्ता पूर्ण करा:
| अ. क्र. | प्रथिने | अवयवाचे नाव |
| 1. | मेलॅनिन रंगद्रव्य, केरॅटीन | ______ |
| 2. | ______ | स्वादुपिंड |
| 3. | हिमोग्लोबीन, प्रतिपिंडे | ______ |
विद्राव्यतेच्या आधारे जीवनसत्त्वांचे वर्गीकरण करा.
विद्राव्यतेच्या आधारे जीवनसत्त्वांच्या वर्गीकरणानुसार प्रत्येकाचे एक-एक उदाहरण लिहा.
सहसंबंध लिहा:
त्वचा : मेलॅनिन :: स्वादुपिंड : ______.
