हिंदी
महाराष्ट्र स्टेट बोर्डएसएससी (मराठी माध्यम) १० वीं कक्षा

जनुकीयदृष्ट्या उन्नत पिके कशास म्हणतात? त्यांची कोणतीही दोन उदाहरणे दया.

Advertisements
Advertisements

प्रश्न

जनुकीयदृष्ट्या उन्नत पिके कशास म्हणतात? त्यांची कोणतीही दोन उदाहरणे दया.

संक्षेप में उत्तर
Advertisements

उत्तर

  1. एखाद्या पिकाच्या जनुकीय साच्यात टाकून मिळवण्यात आलेल्या इच्छित गुणधर्माच्या पिकांना जनुकीयदृष्ट्या उन्नत पिके असे म्हणतात.
  2. जनुकीयदृष्ट्या उन्नत पिकांची उदाहरणे - बीटी कापूस, बीटी वांगे, गोल्डन राईस, तणनाशकरोधी वनस्पती.
shaalaa.com
जैवतंत्रज्ञानाचे व्यावहारिक उपयोग
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
2021-2022 (March) Set 1

APPEARS IN

संबंधित प्रश्न

इन्शुलिन तयार होण्याच्या क्षमतेशी संबंधित विकार म्हणजे ________ होय.


टिपा लिहा.

जैवतंत्रज्ञान : व्यावहारिक उपयोग


सहसंबंध ओळखून अपूर्ण सहसंबंध पूर्ण करा.

इन्सुलिन : मधुमेह :: इंटरल्युकीन : _______


सहसंबंध ओळखून अपूर्ण सहसंबंध पूर्ण करा.

_____ : ठेंगूपणा :: फॅक्टरVIII : हिमोफेलिआ


जैवतंत्रज्ञानाने __________ घातक असलेले विष कापसाच्या पानांमध्ये आणि बोंडांमध्ये तयार होऊ लागले.


स्‍युडोमोनास हे जीवाणू प्रदूषित पाणी आणि जमीन यांतील हायड्रोकार्बन आणि तेलासारखी प्रदूषके वेगळी करू शकतात.


जैवतंत्रज्ञानाच्या साहाय्याने बनवलेल्या लसी फार काळ टिकत नाहीत.


जोड्या लावा.

सजीव शोषून घेत असलेला पदार्थ
1) मोहरी अ) किरणोत्सार
2) डिईनोकोकस रेडिओडरन्स ब) सेलेनियम
  क) अर्सेनिक
  ड) युरेनियम

व्याख्या लिहा.

क्लोनिंग


शास्त्रीय कारणे लिहा.

अलीकडे बनवलेल्या लसी सुरक्षित असतात.


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×