Advertisements
Advertisements
प्रश्न
कृत्रिम रोपण व गर्भरोपण या दोन पद्धतींचा वापर प्रामुख्याने _______ साठी केला जातो.
Advertisements
उत्तर
कृत्रिम रोपण व गर्भरोपण या दोन पद्धतींचा वापर प्रामुख्याने पशुसंवर्धनसाठी केला जातो.
APPEARS IN
संबंधित प्रश्न
इन्शुलिन तयार होण्याच्या क्षमतेशी संबंधित विकार म्हणजे ________ होय.
खालील चुकीचे विधान दुरुस्त करून पुन्हा लिहा.
बॅसिलस थुरींजाएंसिस या जीवाणूमधील जनुक काढून ते सोयाबीनच्या बियाण्यामध्ये टाकतात.
टिपा लिहा.
जैवतंत्रज्ञान : व्यावहारिक उपयोग
सहसंबंध ओळखून अपूर्ण सहसंबंध पूर्ण करा.
इन्सुलिन : मधुमेह :: इंटरल्युकीन : _______
जनुकीय पारेषित बटाटे खाल्ल्यामुळे ___________ जीवाणूंमुळे होणाऱ्या रोगाविरुद्ध प्रतिकारशक्ती निर्माण होते.
वेगळा घटक ओळखा.
जैविक खत म्हणून वापरले जाणारे जीवाणू _________
व्याख्या लिहा.
लस
व्याख्या लिहा.
क्लोनिंग
शास्त्रीय कारणे लिहा.
जनुकीयदृष्ट्या उन्नत पिके शेतकऱ्यांना फायदेशीर आहेत.
