Advertisements
Chapters
Chapter १: जय जय हे भारत देशा
२: बोलतो मराठी
३: आजी : कुटुंबाचं आगळ
४: उत्तमलक्षण
५: वसंतहृदय चैत्र
*: बालसाहित्यिका : गिरिजा कीर
भाग - २
६: वस्तू
७: गवताचे पाते
८: वाट पाहताना
९: आश्वासक चित्र
▶ १०: आप्पांचे पत्र
*: मनक्या पेरेन लागा
भाग -३
११: गोष्ट अरुणिमाची
१२: भरतवाक्य
१३: कर्ते सुधारक कर्वे
१४: काळे केस
१५: खोद आणखी थोडेसे
*: वीरांगना
भाग -४
१६: आकाशी झेप घे रे
१७: सोनाली
१८: निर्णय
१९: तू झालास मूक समाजाचा नायक
२०: सर्व विश्वचि व्हावे सुखी
*: व्युत्पत्ती कोश
Chapter •: उपयोजित लेखन
![Balbharati solutions for Marathi Kumarbharati [Marathi] Standard 10 Maharashtra State Board chapter १० - आप्पांचे पत्र Balbharati solutions for Marathi Kumarbharati [Marathi] Standard 10 Maharashtra State Board chapter १० - आप्पांचे पत्र - Shaalaa.com](/images/marathi-kumarbharati-marathi-standard-10-maharashtra-state-board_6:a847c852d6294d578f110526416d7568.jpg)
Advertisements
Solutions for Chapter १०: आप्पांचे पत्र
Below listed, you can find solutions for Chapter १० of Maharashtra State Board Balbharati for Marathi Kumarbharati [Marathi] Standard 10 Maharashtra State Board.
Balbharati solutions for Marathi Kumarbharati [Marathi] Standard 10 Maharashtra State Board १० आप्पांचे पत्र कृती [Pages 35 - 36]
कारणे लिहा.
आजची मुले सुदैवी आहेत, कारण ______
कारणे लिहा.
पुस्तकाची पाने व झाडाची पाने दोन्ही महत्त्वाची असतात, कारण ______
आकृती पूर्ण करा.

आकृती पूर्ण करा.

योग्य पर्याय निवडा.
आप्पांच्या मते चिंतेमुळे फक्त ______
हृदयाची धडधड वाढते.
कपाळावरच्या आठ्या वाढतात.
विद्यार्थ्याचे गुण वाढतात.
विचारप्रक्रियेतील आव्हान वाढते.
शिपाईसुद्धा कौतुकास पात्र ठरतो जेव्हा ______
तो रोज उपस्थित असतो.
तो सर्वांची काळजी घेतो.
तो चांगलं काम करतो.
तो सर्वांशी चांगले बोलतो.
आप्पांचे खालील गुण दर्शवणारी वाक्य पाठातून शोधून लिहा.
आप्पांचे शिक्षणप्रेम - ______
आप्पांचे खालील गुण दर्शवणारी वाक्य पाठातून शोधून लिहा.
स्वच्छता - ______
चौकटी पूर्ण करा.

खालील वाक्यातील क्रियाविशेषण ओळखा.
ती लगबगीने घरी पोहोचली.
खालील वाक्यातील क्रियाविशेषण ओळखा.
जोसेफ अवघड गणितदेखील सहज सोडवतो.
खालील वाक्यातील क्रियाविशेषण ओळखा.
आज खूप कडाक्याचे ऊन पडले होते.
खालील वाक्यातील शब्दयोगी अव्यय शाेधा.
पक्ष्याने दाण्यांवर झडप घातली.
खालील वाक्यातील शब्दयोगी अव्यय शाेधा.
तिचा चेहरा सारखा डोळ्यांसमोर येतोय.
खालील वाक्यातील शब्दयोगी अव्यय शाेधा.
छोटा बाळ मुलांबरोबर खाऊ खात होता.
खालील वाक्यातील शब्दयोगी अव्यय शाेधा.
परीक्षेत सुयश मिळाल्यामुळे विद्यार्थी सुखावले.
स्वमत.
‘पाण्याचे वाया जाणारे थेंब वाचवणं हे दु:खी माणसाच्या डोळ्यांतलं पाणी पुसण्याएवढंच महत्त्वाचं काम आहे’, आप्पांच्या या विधानामागील अर्थ स्वत:च्या शब्दांत लिहा.
‘जग विचारेल तुम्हांला, शाळेत तुम्हांला किती गुण मिळाले? पण मी सांगेन जगाला तुम्ही किती गुणी आहात.’ या वाक्यांतील अभिप्रेत अर्थ लिहा.
आप्पांनी तुमच्याविषयीच्या व्यक्त केलेल्या अपेक्षा तुमच्या शब्दांत लिहा. या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी तुम्ही काय कराल ते लिहा.
Solutions for १०: आप्पांचे पत्र
![Balbharati solutions for Marathi Kumarbharati [Marathi] Standard 10 Maharashtra State Board chapter १० - आप्पांचे पत्र Balbharati solutions for Marathi Kumarbharati [Marathi] Standard 10 Maharashtra State Board chapter १० - आप्पांचे पत्र - Shaalaa.com](/images/marathi-kumarbharati-marathi-standard-10-maharashtra-state-board_6:a847c852d6294d578f110526416d7568.jpg)
Balbharati solutions for Marathi Kumarbharati [Marathi] Standard 10 Maharashtra State Board chapter १० - आप्पांचे पत्र
Shaalaa.com has the Maharashtra State Board Mathematics Marathi Kumarbharati [Marathi] Standard 10 Maharashtra State Board Maharashtra State Board solutions in a manner that help students grasp basic concepts better and faster. The detailed, step-by-step solutions will help you understand the concepts better and clarify any confusion. Balbharati solutions for Mathematics Marathi Kumarbharati [Marathi] Standard 10 Maharashtra State Board Maharashtra State Board १० (आप्पांचे पत्र) include all questions with answers and detailed explanations. This will clear students' doubts about questions and improve their application skills while preparing for board exams.
Further, we at Shaalaa.com provide such solutions so students can prepare for written exams. Balbharati textbook solutions can be a core help for self-study and provide excellent self-help guidance for students.
Concepts covered in Marathi Kumarbharati [Marathi] Standard 10 Maharashtra State Board chapter १० आप्पांचे पत्र are आप्पांचे पत्र, सारांश लेखन, जाहिरात लेखन, बातमी लेखन, कथालेखन, निबंध लेखन, उपयोजित लेखन, पत्रलेखन, लिंग बदला, वचन, शब्दार्थ, वृत्त, शब्दसिद्धी, प्रत्यय व उपसर्ग, पारिभाषिक शब्द, विरामचिन्हे, लेखननियमांनुसार लेखन, समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, शब्दसमूहासाठी एक शब्द, नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद, क्रियाविशेषण अव्यय, शब्दयोगी अव्यय, उभयान्वयी अव्यय, केवलप्रयोगी अव्यय, वाक्य तयार करा, भाषांतर, व्याकरण, शब्दसंपत्ती, शब्दांच्या जाती, वाक्प्रचार व म्हणी, अलंकार, समास, अपठित गद्यांश.
Using Balbharati Marathi Kumarbharati [Marathi] Standard 10 Maharashtra State Board solutions आप्पांचे पत्र exercise by students is an easy way to prepare for the exams, as they involve solutions arranged chapter-wise and also page-wise. The questions involved in Balbharati Solutions are essential questions that can be asked in the final exam. Maximum Maharashtra State Board Marathi Kumarbharati [Marathi] Standard 10 Maharashtra State Board students prefer Balbharati Textbook Solutions to score more in exams.
Get the free view of Chapter १०, आप्पांचे पत्र Marathi Kumarbharati [Marathi] Standard 10 Maharashtra State Board additional questions for Mathematics Marathi Kumarbharati [Marathi] Standard 10 Maharashtra State Board Maharashtra State Board, and you can use Shaalaa.com to keep it handy for your exam preparation.
