Advertisements
Advertisements
एका समभुज चौकोनाच्या संमुख कोनांची मापे (2x)° व (3x - 40)° असतील तर x = ?
Concept: undefined >> undefined
समभुज चौकोनाचे कर्ण PR व कर्ण QS यांची लांबी अनुक्रमे 20 सेमी व 48 सेमी आहे, तर समभुज चौकोन PQRS च्या बाजू PQ ची लांबी काढा.
Concept: undefined >> undefined
Advertisements
एका वर्तुळात समांतर असणाऱ्या जीवांची लांबी 6 सेमी व 8 सेमी आहे. त्या वर्तुळाची त्रिज्या 5 सेमी असल्यास त्या जीवांमधील अंतर किती?
Concept: undefined >> undefined
X-अक्षाला समांतर आणि त्या अक्षाच्या खाली 5 एकक अंतरावर असलेल्या रेषेचे समीकरण लिहा.
Concept: undefined >> undefined
Q(-3,-2) हा बिंदू Y-अक्षाला समांतर असणाऱ्या रेषेवर आहे. त्या रेषेचे समीकरण लिहा व त्याचा आलेख काढा.
Concept: undefined >> undefined
Y-अक्ष आणि रेषा x = -4 या समांतर रेषा आहेत, तर या दोन रेषांमधील अंतर किती आहे ?
Concept: undefined >> undefined
खालील समीकरणाचा आलेख X अक्षाला समांतर आहेत व आलेख Y अक्षाला समांतर आहेत ते लिहा.
x = 3
Concept: undefined >> undefined
खालील समीकरणाचा आलेख X अक्षाला समांतर आहेत व आलेख Y अक्षाला समांतर आहेत ते लिहा.
y - 2 = 0
Concept: undefined >> undefined
खालील समीकरणाचा आलेख X अक्षाला समांतर आहेत व आलेख Y अक्षाला समांतर आहेत ते लिहा.
x + 6 = 0
Concept: undefined >> undefined
खालील समीकरणाचा आलेख X अक्षाला समांतर आहेत व आलेख Y अक्षाला समांतर आहेत ते लिहा.
y = -5
Concept: undefined >> undefined
खालील आलेखात रेषा LM ही Y अक्षाला समांतर रेषा आहे.

- रेषा LM चे Y अक्षापासूनचे अंतर किती?
- P, Q, R या बिंदूंचे सहनिर्देशक लिहा.
- बिंदू L आणि M यांच्या x निर्देशकांतील फरक किती?
Concept: undefined >> undefined
X- अक्षाला समांतर आणि X-अक्षापासून 5 एकक अंतरावर किती रेषा आहेत? त्यांची समीकरणे लिहा.
Concept: undefined >> undefined
कोणतीही वास्तव संख्या a ही घेऊन Y-अक्ष आणि x = a या रेषेमधील अंतर ठरवा.
Concept: undefined >> undefined
किंमत काढा.
5 sin 30° + 3 tan 45°
Concept: undefined >> undefined
किंमत काढा.
`4/5` tan2 60° + 3sin2 60°
Concept: undefined >> undefined
किंमत काढा.
2 sin 30° + cos 0° + 3 sin 90°
Concept: undefined >> undefined
किंमत काढा.
`[tan 60°]/[sin 60° + cos 60°]`
Concept: undefined >> undefined
किंमत काढा.
cos2 45° + sin2 30°
Concept: undefined >> undefined
किंमत काढा.
cos 60° × cos 30° + sin 60° × sin 30°
Concept: undefined >> undefined
जर sin θ = `4/5` तर cos θ काढा.
Concept: undefined >> undefined
